शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 3:51 PM

Elon Musk यांनी आपल्या Tesla Robot चा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा Video

Tesla चे CEO इलॉन मस्क(Elon Musk) यांनी Tesla च्या humanoid robot चा एक व्हिडिो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हा रोबोट लोकांना नमस्ते करत असल्याचे दिसत आहे. Optimus, असे या रोबोटचे नाव आहे. Elon Musk यांनी या व्हिडिओसोबत कोणतेही कॅप्शन दिले नाही, पण व्हिडिओत सब टायटलद्वारे याची माहिती देण्यात आली आहे.

रोबोटने केले सूर्य नमस्कारया रोबोटमध्ये Teslaच्या AI टेक्नोलॉजीचा वापर झाला आहे. मस्क यांनी X वर शेअर केलेल्या व्हिडिओत हा रोबोट काही टास्क करण्यासोबतच नमस्ते आणि सूर्य नमस्कार करताना दिसत आहे. व्हिडिोत रोबोट कलर बॉक्सला वेगवेगळ्या प्लेटमध्ये ठेवताना दिसत आहे. व्हडिओतील सब टायटलमध्ये सांगण्यात आले आहे की, हा रोबोट सोप्या पद्धतीने नवनवीन गोष्टी शिकू शकतो.

स्पेस मिशनवर रोबोटव्हिडिओत हा Humanoid Robot आपल्या हात-पायाची हालचाल करताना दिसतोय. रिपोर्टनुसार, रोबोट आता आपल्या व्हिजन आणि जॉइंट पोझीशन एनकोडरच्या मदतीने शरीराची हालचाल करू शकतोय. तसेच, या रोबोटला स्पेस मिशनसाठी वापरले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

किती असेल किंमत?Optimus नावाच्या या रोटोबची किंमत 20,000 डॉलर (सूमारे 16,61,960 रुपये) असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या Humanoid Robot मध्ये .3 किलोवॅट प्रति तासांची बॅटरी पॅक लागली आहे, जो पूर्ण दिवस काम करण्यास सक्षम आहे. यात Wifi आणि LTE चा सपोर्ट मिळेल.

टेस्ला कारचे तंत्रज्ञानHumanoid Robot Optimus मध्ये त्याच आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स सॉफ्टवेअर आणि सेंसरचा वापर झाला आहे, जे टेस्ला कारच्या अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टेंड सिस्टीम 'ऑटोपायलट' मध्ये वापरण्यात आले आहे. म्हणजेच, हा रोबोट टेस्ला चिपवर काम करतो.

2022 मध्ये केले होते लॉन्चगेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात Humanoid Robot Optimus ची पहिली झलक पाहायला मिळाली होती. कंपनीने आयोजित कलेल्या 'Tesla AI Day' दिनी हा रोबोट जगासमोर आला होता. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्लाtechnologyतंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सInternationalआंतरराष्ट्रीय