शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

इलॉन मस्क WhatsApp ला देणार टक्कर! 'एक्स'वर येणार नवीन फिचर, कॉलिंगसह या सुविधा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 19:21 IST

Elon Musk, WhatsApp : इलॉन मस्क आता WhatsApp ला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. ट्विटवर अनेक नवे फिचर आणण्याची तयारी मस्क करत आहेत.

Elon Musk, WhatsApp :  अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटर आपल्या ताब्यात घेतल्यापासून अनेक मोठे बदल केले आहेत. ट्विटरचे नाव बदलून आता एक्स करण्यात आले. मस्क यांनी वापरकर्त्यांना काही नवीन फिचरही दिले आहेत. आता ट्विटरवर आणखी एक नवीन फिचर येणार आहे. हे फिचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हे फिचरमुळे व्हॉट्सअपला स्पर्धा असणार आहे. लवकरच तुम्हाला एक्सवर व्हिडीओ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

येत्या काही वर्षांत Reliance कुठे असेल? मुकेश अंबानी यांनी सांगितले त्यांचे 'स्वप्न', म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच एक नवीन फीचर उपलब्ध होणार आहे. यामध्ये यूजर्स व्हिडीओ कॉलिंग करू शकतात. सध्या या फिचरचा विचार केला जात असून कंपनीने तयारीही केली आहे. लवकरच युजर्संना याचे ट्रायल फीचर मिळेल. आत्तापर्यंत व्हिडीओ कॉलिंग फीचरवर गुगल, व्हॉट्सॲप आणि झूमचा बोलबाला आहे, आता या स्पर्धेत एक्स प्लॅटफॉर्मही येणार आहे.

व्हिडीओ कॉलिंगसोबतच कंपनी कॉलिंग फीचरबाबतही निर्णय घेणार आहे. व्हिडीओ व्यतिरिक्त, तुम्ही सामान्य कॉलिंग देखील करू शकता. मात्र, आतापर्यंत या फिचरबाबत फक्त चर्चाच होत आहे. हे फीचर केव्हा आणले जाईल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्याच्या चाचणीचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती इलॉन मस्कने काही काळापूर्वी एक्सवर शेअर केली होती. 

इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटर गेल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत.त्यांनी त्याची URL देखील पूर्णपणे बदलली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार तुम्हाला कॉन्फरन्स कॉलिंगचा पर्यायही दिला जाईल. तुम्ही सहज कॉल करू शकाल. यासोबतच तुम्ही इतर लोकांनाही या कॉलमध्ये जोडू शकता. वापरकर्ते या नवीन फीचरची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप