शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Reduce Electricity Bill: 24 तास AC, कूलर आणि फॅन चालवताय? या खास Tricks वापरा, अर्ध्यावर येईल बील!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 8:23 AM

आम्ही आपल्याला वीज बिल कमी करण्याच्या काही खास ट्रिक्स सांगतणार आहोत. या पद्धतींचा वापर करून आपल्याला काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे, या ट्रिक्सचा वापर केल्यास आपल्याला गर्मीपासून तर दिलासा मिळेलच, पण वीज बिलही कंट्रोलमध्ये राहील. 

उन्हाळ्याची तिव्रता आता चांगलीच जाणवू लागली आहे. तापमान वाढताच घरा-घरांत फॅन, कूलर आणि AC सुरू झाले आहेत. या उपकरणांमुळे गर्मीपासून तर दिलासा मिळतोय, पण, वीजबिलाने खिशाला मोठा फटकाही बसत आहे. यातच आता आम्ही आपल्याला वीजबिल कमी करण्याच्या काही खास ट्रिक्स सांगतणार आहोत. या पद्धतींचा वापर करून आपल्याला काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे, या ट्रिक्सचा वापर केल्यास आपल्याला गर्मीपासून तर दिलासा मिळेलच, पण वीज बिलही कंट्रोलमध्ये राहील. 

फॅनमध्ये इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचाच वापर करा - उन्हाळ्याच्या दिवसांत फॅन सर्वाधिक चालतात. यामुळे वेळोवेळी फॅनची सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. तसेच फॅनसाठी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचाच वापर करयला हवा. तसेच, कंडेंसर आणि बॉल बेअरिंग खराब होत असेल अथवा झाले असेल, तर ते तत्काळ बदला.

कूलरच्या पंख्याचे आणि  पंपचे ऑइलिंग-ग्रिसिंग करा -भारतात अधिकांश घरांमध्ये कूलरचा वापर केला जातो. कूलरच्या पंख्याचे आणि पंपचे ऑइलिंग-ग्रिसिंग करणे अत्यंत आवश्यक असते. अधिक चालल्याने पंप अधिक वीज ओढतो. यामुळे त्याची वेळोवेळी ऑइलिंग करायला हवी. याशिवाय, कूलरचा पंखा, कंडेंसर आणि रेग्युलेटरवरही लक्ष ठेवायला हवे. इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरनेही बीज कमी खर्च होते.

24 ते 26 डिग्री  दरम्यान सेट करावा AC -तासं-तास AC सुरू असेल, तर वीजही अधिक लागेल. AC सुरू असतानाच पंखाही सुरू ठेवा. AC चे तापमानही 24 ते 26 डिग्री दरम्यान सोट करा. तसेच, दर 10-15 दिवसानी एअर फिल्टरदेखील चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. फिल्टरमध्ये धूळ जमल्याने पूर्णपणे थंडावा मिळत नाही आणि एसी अधिक वेळ सुरू ठेवावा लागतो. यामुळे नाहक अधिक वीज खर्च होते. याच बरोबर AC सुरू असताना खिडक्या आणि दरवाजे बंद असायला हवेत. अन्यथा AC ची अधिक हवा बाहेर जाईल आणि रूम थंड होऊ शकणार नाही.

टॅग्स :electricityवीजbillबिल