शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

Fastrack ब्रँडचा ब्लड प्रेशर ट्रॅक करणारा Smartwatch लाँच; लवकर खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट

By सिद्धेश जाधव | Published: January 29, 2022 4:03 PM

Budget Smartwatch: Fastrack Reflex Vox SpO2 सेन्सर, स्लिप ट्रॅकर, ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअपसह बाजारात आला आहे.

Fastrack नं आपल्या Reflex लाईनअपमध्ये पहिला स्मार्टवॉच भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच भारतात Fastrack Reflex Vox नावानं सादर करण्यात आला आहे. यात अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सासाठी इनबिल्ट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात SpO2 सेन्सर, स्लिप ट्रॅकर, ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.  

Fastrack Reflex Vox ची किंमत 

फास्टट्रॅकच्या या स्मार्टवॉचची किंमत 6,995 रुपये आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा स्मार्टवॉच 2000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल. सुरुवातीचे काही दिवस हा स्मार्टवॉच 4,995 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा वॉच कार्बन ब्लॅक, ब्लेजिंग ब्लू, शॅम्पेन पिंक आणि फ्लेमिंग रेड कलरमध्ये विकत घेता येईल. ऑफलाईन स्टोर्ससह फास्टट्रॅक वेबसाईट आणि अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून याची खरेदी करता येईल.  

Fastrack Reflex Vox चे फीचर्स  

Fastrack Reflex Vox स्मार्टवॉचमध्ये आयताकृती 1.69-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इनबिल्ट अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा सपोर्ट मिळतो. तसेच 100 पेक्षा जास्त वॉच फेस पर्सनलाजेशनमध्ये मदत करतात. हा वॉच मल्टी-स्पोर्ट्स मोडसह सादर करण्यात आला आहे. हार्ट रेट मॉनिटर, Sp02 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर, ब्लड प्रेशर आणि मेंस्ट्रुअल ट्रॅकर देखील देण्यात आला आहे. फास्टट्रॅक रिफ्लेक्स व्हॉक्स द्वारे म्यूजिक प्लेबॅक आणि कॅमेरा कंट्रोल करता येतात. यात हायड्रेशन अलर्ट आणि नोटिफिकेशन अलर्ट सारख्या सुविधा मिळतात. हा स्मार्टवॉच सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो.  

हे देखील वाचा:

5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह येतोय स्वस्त 5G Phone; 'ही' कंपनी उडवणार शाओमी-रियलमीची झोप

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य