शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

फादर्स डे ला 'हे' ६ स्मार्टफोन ठरतील बाबांसाठी 'बेस्ट' गिफ्ट, वाचा किंमत आणि भन्नाट फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 6:20 PM

Fathers day 2020 : हे स्मार्ट फोन्स गिफ्ट्स तुमच्या बाबांसाठी खास आणि अविस्मरणीय भेटवस्तू ठरू शकतील.

या फादर्स डे ला तुम्ही आपल्या बाबांना कमीतकमी खर्चात बेस्ट गिफ्ट देऊ शकता.  आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार  आहोत.  जे स्मार्ट फोन्स गिफ्ट्स तुमच्या बाबांसाठी खास आणि अविस्मरणीय भेटवस्तू ठरू शकतील. यापैकी कोणताही तुमच्या पसंतीचा फोन तुम्ही वडीलांना  देऊ शकता.

Samsung Galaxy M31 

Samsung Galaxy M31ची किंमत 15,999 अपेक्षित आहे. ज्यामध्ये 6जीबी इनबिल्ट रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असणार आहे.  सॅमसंगच्या ऑफिशिअल वेबसाईटवर या फोनचं बुकिंग तुम्हाला करता येणार आहे सोबतच अॅमेझॉन इंडिया एक्स्क्लुझिव्हवरसुद्धा या फोनचं सेलिंग असेल, त्यामुळे तुमच्याकडे जर अॅमेझॉन इंडिया एक्स्क्लुझिव्हचं सबस्क्रिबशन असेल तर हा फोन विकत घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

Realme Narzo 10A

Realme Narzo 10A या फोनची 5000mAh ची बॅटरी असेल. या फोनची किंमत 8,499 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचे  HD+ डिस्प्ले, ऑक्टाकोर Helio G70 प्रोसेसर मिळणार आहे. ड्यूअल सिम सपोर्टीव्ह असा हा फोन असेल.  3 GB रॅमसोबत  32 GB स्टोरेजची सुविधा मिळणार आहे. माइक्रो SD कार्ड ने क्षमता वाढवता येऊ शकते. 

Tecno Spark 5

Tecno Spark 5 या फोनची किंमत 7999  रुपये आहे. 6.6 इंचाच्या डॉट-इन डिस्प्लेसह यात AI क्वॉड कॅमरा सेटअप सुद्धा आहे.  Quad-Core 2.0 GHz CPU मीडियाटेक हीलियो A22 चिपसेट आहे. 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 2GB रॅम 32 GB इंटरनल स्टोरेज आहे. 

Infinix Hot 9 

Infinix ने अलिकडेच नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे. Infinix Hot 9 ला 4 GB रॅम + 64 GB स्टोरेज आहे. या फोनची किंमत 8,499 आहे.  मीडियाटेक Helio P22 ऑक्टा-कोर प्रोसेसर  सह 6.6 इंचाचा HD+डिस्प्ले आहे. एंड्रॉईड 10 आधारित XOS 6.0 ऑपरेटिंग सिस्टम आहे. फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमरा सेटअप आहे. त्यात १३ मेगापिक्सेल्स प्रायमरी लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. 2 मेगापिक्सलचे मॅक्रो लेंस आणि लो-लाइट सेंसर आहे. 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi Note 8 Pro

Redmi Note 8 Pro या फोनमध्ये 6GB+64GB मेमरीअसून किंमत 15,999 आहे. 8GB+128GB स्टोरेजची कीमत 19,899 आहे. फोटोग्राफीसाठी 64MP + 8MP + 2MP + 2MP कॅमरा सेटअप आणि  फ्रंट 20MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून रिजॉल्यूशन1080x2340 पिक्सेल्स आहे. यात मीडियाटेक  हीलियो G90T प्रोसेसर आहे. Note 8 Proमध्ये 9.0 आधारित MIUI 10 आहे. 4500mAh बॅटरी आहे.

POCO X2

Poco X2 6GB+64GB स्टोरेज  असून 16,999 ही किंमत आहे. 6GB+128GB स्टोरेजची किंमत 18,499रुपये आहे. या फोनमध्ये 64MP + 8MP + 2MP + 2MP रियर कॅमरा सेटअप आणि फ्रंट 20MP + 2MP Dual सेल्फी कॅमरा आहे. 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले असून 120hz रिफ्रेश रेट आहे. 4500 एमएएचची  बॅटरी आहे. या फोनमध्ये गेम बूस्टिंग लिक्विड कूलिंग टेक्निकचा वापर केला आहे. त्यामुळे वापरल्यानंतर हा फोन गरम होत नाही.  Snapdragon 730G प्रोसेसर या फोनमध्ये आहे.

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

कम्युनिस्ट मेनिफेस्टोची ऑर्डर केली अन् घरी पोहोचली भगवद्गीता

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनMobileमोबाइल