शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

फक्त 10 हजारांमध्ये Samsung चा डबल-डोर फ्रिज; फक्त काही दिवस मिळणार Flipkart ची ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 1:24 PM

Flipkart Cooling Days सेलचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. या सेलमध्ये सॅमसंगचा 253 लीटरचा फ्रिज 28,990 रुपयांच्या ऐवजी फक्त 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Flipkart वर सध्या नवीन सेल सुरु आहे. उन्हाळ्याची तयारी करत असलेल्या लोकांसाठी हा सेल खूप महत्वाचा आहे. फ्लिपकार्टनं 18 फेब्रुवारीपासून प्लॅटफॉर्मवर Flipkart Cooling Days सेलची सुरुवात केली आहे. हा सेल 22 फेब्रुवारीला संपणार आहे. या सेलमध्ये फ्रिज, कूलर, एसी अशा अनेक कूलिंग अप्लायन्सेसवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये Samsung चा 253 लीटर क्षमता असलेला फ्रिज ज्याची किंमत 29 हजारांच्या घरात आहे, तो 10 हजारांच्या आत विकत घेता येईल.  

Samsung 253L Frost Free Double Door Refrigerator वरील ऑफर्स  

Samsung 253L Frost Free Double Door Refrigerator ची किंमत 28,990 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये 15 टक्के डिस्काउंटनंतर हा फ्रिज 24,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच तुमचा जुना फ्रिज देऊन तुम्ही 12 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे हा डबल डोर फ्रिज 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जर तुमच्याकडे अ‍ॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असले तर तुम्हाला 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळू शकते. या सर्व ऑफर्सचा वापर करून हा 29 हजारांचा फ्रिज फक्त तुम्हाला 9,990 रुपयांना घरी आणता येईल.  

Samsung 253L Frost Free Double Door Refrigerator चे फीचर्स 

या फ्रिजच्या नावातच याच्या फीचर्सची माहिती मिळत आहे. हा एक 253 लीटरच्या क्षमतेसह येतो. याच पावर कंजम्प्शन रेटिंग तीन स्टार आहे. हा फ्रिज 35 टक्के विजेची बचत करू शकतो. कंपनीनं यात डिजिटल इंवर्टर कम्प्रेसर दिला आहे. तसेच यावर एक वर्षाची आणि सॅमसंगच्या कम्प्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी मिळेल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्ट