शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

540 रुपयांमध्ये तुमचा होईल Oppo शानदार 5G Phone; 31 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 17:57 IST

Oppo A53s 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवरील सेलमध्ये डिस्काउंटसह विकत घेता येईल. ईएमआय ऑफर्सचा वापर केल्यास हा फोन 540 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Oppo A53s 5G Phone ची किंमत 18,990 रुपये आहे. परंतु Flipkart Electronics Sale मध्ये हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. हा सेल 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान सुरु राहणार आहे. या फोनमध्ये 8GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया हा फोन फक्त 540 रुपयांमध्ये कसा घरी आणता येईल.  

Oppo A53s 5G वरील ऑफर्स  

Oppo A53s 5G स्मार्टफोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेजची किंमत 18,990 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये 15 टक्के सवलतीनंतर 15,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत बँक डिस्काउंट देखील मिळेल. परंतु जुना फोन एक्सचेंज करून सर्वात मोठी बचत करता येईल. या ओप्पोस्मार्टफोनवर 15,450 रुपये पर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे प्रभावी किंमत फक्त 540 रुपये होते.  

OPPO A53s चे स्पेसिफिकेशन्स  

OPPO A53s मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. यात मीडियाटेक डिमेंसीटी 700 चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

हे देखील वाचा:

कोणीही तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतल्यास मिळणार अलर्ट; Facebook वरील फेक अकाऊंट देखील सहज समजणार

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट