शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
2
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
3
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
4
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
5
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
6
NPS Vatsalya: दर महिन्याला ₹१००० गुंतवा, मुलांच्या रिटायरमेंटला मिळतील ₹३.८ कोटी; दीड लाखांचं पेन्शनही
7
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
8
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
9
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
10
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
11
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
12
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
13
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा
14
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
15
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
16
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
17
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
18
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
20
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार

Flipkart वर सुरू झाला धमाकेदार सेल; हजारो रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये मिळताहेत 'हे' स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 2:11 PM

Flipkart Jackpot Days Sale 2024: फ्लिपकार्टवर १३ ऑगस्ट २०२४ पासून जॅकपॉट डेज सेल सुरू झाला आहे. हा सेल १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर १३ ऑगस्ट २०२४ पासून जॅकपॉट डेज सेल (Flipkart Jackpot Days Sale 2024) सुरू झाला आहे. हा सेल १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला हजारो रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याची मोठी संधी मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही सॅमसंग, पोको आणि मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. कोणत्या स्मार्टफोन्सवर किती ऑफर आहे हे जाणून घेऊया...

Motorola Edge 50 Fusion

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Motorola Edge 50 Fusion स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन २४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची खरी किंमत २७९९९ रुपये आहे आणि त्यावर १० टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे. या फोनवर तुम्हाला ३००० रुपयांची सूट मिळत आहे.

इतकंच नाही तर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास या स्मार्टफोनवर ५ टक्के सूट दिली जात आहे. हा मोटोरोला स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात कर्व्ड डिस्प्ले आहे. हा फोन ५० MP प्राथमिक कॅमेरासह येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ MP फ्रंट कॅमेरा आहे.

Samsung Galaxy A15 5G

या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी A15 5G स्मार्टफोनवर डिस्काउंट उपलब्ध आहे. या स्मार्टफोनसाठी HDFC कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला १५०० रुपयांची सूट मिळेल. ॲक्सिस बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ टक्के सूट मिळेल.

या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये MediaTek चा Dimensity 6100+ प्रोसेसर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले सह येतो. यात ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

Poco M6 Plus 5G

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Poco M6 Plus 5G स्मार्टफोनवरही सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन HDFC, ICICI आणि SBI कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांची सूट मिळेल. Poco M6 Plus 5G स्मार्टफोन Snapdragon 4 Gen2 AE प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन १०८ MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनMotorolaमोटोरोलाsamsungसॅमसंग