शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

घरच्या बजेटला धक्का न लावता 190 रुपयांमध्ये मिळवा OPPO चा 5G Smartphone; सोडू नका संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:45 IST

OPPO च्या 5जी फोनवर मोठा डिस्काउंट Flipkart देत आहे. ऑफर्स आणि डील्सचा योग्य वापर केल्यास हा फोन फक्त 190 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Flipkart Mobiles Bonanza Sale सुरु झाला आहे, जो 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेता येत आहे. ज्यात Oppo A53s या 5G स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. 8GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेला हा फोन फक्त 190 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

OPPO A53s 5G ची किंमत आणि ऑफर्स  

OPPO A53s 5G स्मार्टफोन देशात 16,990 रुपयांमध्ये लाँच झाला होता. परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून हा डिवाइस खरेदी केल्यास 800 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. म्हणजे फोनची किंमत 15,190 रुपये होईल. या फोनवर 15000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. योग्य जुना फोन एक्सचेंज केल्यास Oppo A53s 5G स्मार्टफोन फक्त 190 रुपयांमध्ये तुमच्या घरी येईल.  

OPPO A53s चे स्पेसिफिकेशन्स   

OPPO A53s मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. यात मीडियाटेक डिमेंसीटी 700 चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   

फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोFlipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड