शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

IPL ची करा जय्यत तयारी! फक्त 2 हजारांत Realme चा Smart TV, सेल संपण्याआधी घ्या फायदा  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 7:00 PM

Flipkart वर Realme Smart TV खूप स्वस्तात मिळत आहे. सेलमध्ये Realme चा 32-इंचाचा Smart TV फक्त दोन हजारांत विकत घेता येईल.

Flipkart वर नेहमीच चांगल्या-चांगल्या ऑफर्स उपलब्ध असतात. परंतु या ऑफर्स आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि आपल्याला हवे असलेले प्रोडक्ट स्वस्तात मिळवण्याची संधी निघून जाते. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच ऑफर घेऊन आलो आहोत जी तुमच्या स्मार्ट टीव्हीची गरज पूर्ण करेल. आणि तेही अगदी स्वस्तात. Realme च्या 32-इंचाच्या Smart TV वर थेट डिस्काउंट तर मिळत आहेच परंतु बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरमुळे हा टीव्ही खूपच स्वस्त होतो.  

अशी आहे ऑफर  

Realme Neo 32 inch HD Ready LED Smart TV बाजारात 21,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. परंतु फ्लिपकार्ट या मॉडेलवर 36% डिस्काउंट देत आहे, त्यामुळे हा टीव्ही 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हा टीव्ही विकत घेताना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही आणखी 1000 रुपयांची बचत करू शकता. म्हणजे या Smart TV ची किंमत 12,999 रुपये होईल. जुना टीव्ही एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 11 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकता. योग्य जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास रियलमीचा नवा स्मार्ट टीव्ही 1,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. 

Realme Smart TV Neo चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Smart TV Neo मध्ये बेजल लेस डिजाईनसह 32-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डॉल्बी ऑडिओ सपोर्ट असलेले ड्युअल स्पीकर देण्यात आले आहे, जे 20W आऊटपुट देतात. तसेच यात मीडियाटेकचा 64बिट क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीचा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी डिस्प्ले क्रोमा बूस्टसह सादर करण्यात आला आहे. 

कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये 2.4GHz Wi-Fi, दोन HDMI पोर्ट, एक USB पोर्ट आणि एक LAN पोर्ट देण्यात आला आहे. यात YouTube 2021 आणि इतर मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स बिल्टइन मिळतात. Realme Smart TV Neo मधील CC Cast च्या मदतीने युजर्स आपल्या स्मार्टफोनवरील कंटेन्ट टीव्हीवर बघू शकतील. 

टॅग्स :realmeरियलमीTelevisionटेलिव्हिजनFlipkartफ्लिपकार्ट