शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

फ्लिपकार्टनं केली कमाल; फक्त 6 हजार रुपयांमध्ये Samsung ची शानदार Smart TV 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:17 IST

Flipkart TV Upgrade Days Sale मध्ये 32-इंचाची Samsung स्मार्ट टीव्ही 21 हजार रुपयांच्या ऐवजी फक्त 6 हजार रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Flipkart Tv Upgrade Days Sale: फ्लिपकार्टवर सतत नवनवीन सेल्स सुरु असतात. सध्या या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर टीव्ही अपग्रेड डेज सेल सुरु आहे. हा सेल 7 मार्चपासून लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये सॅमसंगची 32-इंचाची स्मार्ट टीव्ही फक्त 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी तुम्हाला थेट डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर्सचा वापर करावा लागेल.  

किंमत आणि ऑफर्स 

Samsung 32 inch HD Ready LED Smart TV ची मूळ किंमत 20,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलवर हा मॉडेल 18,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यावर फेडरल बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून तुम्ही 1,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या टीव्हीची किंमत 16,999 रुपये होईल. आणखीन बचत करण्यासाठी तुम्हाला जुनी टीव्ही एक्सचेंज करावी लागेल. फ्लिपकार्टवर 11 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर्स देण्यात आली आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास सॅमसंगची ही टीव्ही फक्त 5,999 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

Samsung 32 inch Smart LED TV चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung नं या स्मार्ट टीव्हीमध्ये Tizen ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे. हा 32-इंचाचा टीव्ही 1,366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन आणि एचडी रेडी डिस्प्लेसह येतो. यात तुम्हाला 60Hz चा रिफ्रेश रेट मिळतो, जो स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी आवश्यक आहे. तसेच यात 20W चा आउटपुट देणारे स्पिकर्स देण्यात आले आहेत. यात अँड्रॉइड ओएस नसला तरी नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब असे ओटीटी अ‍ॅप्स मिळतात. 

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्ट