शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)
2
वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
3
सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले, अटक करा; एसटी कामगार संघटनेचे आंदोलन
4
Sanjay Raut : "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..."
5
खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती! 
6
Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?
7
MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी
8
विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार
9
मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण?
10
'रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी', दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविआचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
11
वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार
12
सायंटिस्ट हादरले! पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या; कामाच्या प्रेशरला कंटाळला, जिन्यावरून उडी घेतली
13
"मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच...", अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद!
14
T20 WC FINAL : 'सूर्या'च्या मॅचविनिंग कॅचचा Best Angle; टीकाकारांची बोलती बंद करणारा Video
15
प्रत्येकाच्या लग्नात वाजणार, सगळे नाचणार! अक्षय कुमारचं 'चावट' गाणं गाजणार, पाहा व्हिडीओ
16
नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका
17
MS Dhoni and wife Sakshi wedding anniversary: NOT OUT 15!! MS धोनी अन् पत्नी साक्षीने साजरा केला लग्नाचा १५वा वाढदिवस, (Video)
18
Hathras stampede: हाथरस अपघातात पोलिसांची मोठी कारवाई, २० जणांना अटक, मुख्य सेवेकरीचा शोध
19
Sanjay Raut : "नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं"; संजय राऊतांचं टीकास्त्र
20
हिना खानचा ब्रेस्ट कॅन्सरशी लढा, केस गळण्याआधीच कापले; Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

9000 हजारांच्या डिस्काउंटसह Realme चा फाडू स्मार्टफोन उपलब्ध; फक्त काही दिवस शिल्लक 

By सिद्धेश जाधव | Published: February 23, 2022 8:33 PM

realme GT NEO 2 स्मार्टफोनमध्ये 19 GB रॅम, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 64MP कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

realme GT NEO 2 स्मार्टफोन ऑक्टोबर 2022 मध्ये भारतात आला होता. यात 19 GB रॅम, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 64MP कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Realme GT NEO 2 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 31,999 रुपये आहे. परंतु कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून या फोनवर 6,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

परंतु जर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही realme GT NEO 2 स्मार्टफोन विकत घेतला तर तुम्हाला 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. या एकूण 9,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 22,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 21,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. ही ऑफर 28 फेब्रुवारी पर्यंत चालेल.  

Realme GT Neo 2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo 2 स्मार्टफोन Samsung E4 Display सह बाजारात आला आहे. या फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेचा आकार 6.62 इंच आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश, 600हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1300निट्स ब्राईटनेस आणि 500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो, तसेच या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. 

Realme GT Neo 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 हा 5G चिपसेट आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालतो. या डिवाइसमध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 storage स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 7GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे यातील एकूण RAM 19 GB पर्यंत वाढवता येतो. 

रियलमी जीटी नियो2 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात 65W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान