शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

गुगलने जाहीर केली धोकादायक अॅप्सची यादी, तुमच्या मोबाईलमध्ये तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:59 PM

145 अॅप्समुळे बँक खाते, ई मेल आणि सोशन मिडियाची खाती हॅक होण्याची शक्यता.

नवी दिल्ली :  गुगलने अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी सर्वात धोकादायक अशा 145 अॅप्सची यादी जाहीर केली आहे. या अॅपमध्ये व्हायरस आहे. तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप असल्यास, बँक खाते, ई मेल आणि सोशन मिडियाची खाती हॅक होण्याची शक्यता आहे. ही अॅप तातडीने डिलीट करण्यास गुगलने सांगितले आहे.गुगलने दिलेल्या माहितीनुसार ही व्हायरस असलेली अॅप्स मोबाईलसाठी धोक्याची नाहीत. मात्र, तो वापरणाऱ्याच्या माहितीची चोरी होऊ शकते. तसेच हा फोन कॉम्प्युटरला जोडल्यास त्याद्वारे हा व्हायरस कॉम्प्युटरमध्येही घुसू शकतो. ही अॅप कीबोर्ड वर टाईप केलेली अक्षरे साठवून ठेवू शकतात. याद्वारे हॅकर्स तुमची बँक डिटेल्स, क्रेडिट-डेबिट कार्डची माहितीसह अन्य खासगी माहिती चोरू शकतात. 

या अॅप्सना त्वरित करा डिलीट...बेबी रूम, मोटरट्रेल, टॅटू नेम, कार गॅरेज, जापनीज गार्डन, हाउस टेरेस, स्कर्ट डिझाइन, योग मेडिटेशन, शू रॅक, यूनीक टीशर्ट, मेन्स शूज, टीवी रुआंग टामू, आयडिया ग्लासेज, फॅशन मुस्लिम, ब्रेसलेट, क्लॉथिंग ड्रॉइंग, मिनिमलिस्ट किचन, नेल आर्ट, आइस्क्रीम स्टिक, रूफ, चिल्ड्रन क्लॉथ्स, होम सीलिंग, पाला बाजू, लिविंग रूम, बुकशेल्फ, निटेड बेबी, हेयर पेंट, वॉल डेकोरेशन, पेंटिंग मेहंदी, बॉडी बिल्डर, कपल शर्ट्स, विंडो डिझाइन, हिजाब स्टाइल, विंग चुन, फेंसिंग टेक्नीक, लर्न टू ड्रॉ क्लॉथिंग

यंदाच सिमंटेक, ESET आणि इतर तपास करणाऱ्या सिक्युरिटी कंपन्यांनी गुगल प्लेस्टोअरवर असलेल्या काही लपलेल्या मालवेअर अॅपबाबत माहिती दिली होती. 

टॅग्स :Mobileमोबाइलgoogleगुगल