शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
2
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
3
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा
16
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
17
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
18
शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

Google ने आणले अनोखे फीचर; आता कोणत्याही भाषेत पाहता येणार Youtube व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 10:01 PM

Google Auto Dubbing Feature: YouTube च्या नवीन फीचरच्या मदतीने व्हिडिओ बघणे आणि समजणे सोपे होईल.

Youtube Auto Dubbing Feature: टेक जायंट Google ने आपल्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर एक नवीन फिचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही YouTube व्हिडिओचा आवाज बदलू शकता. 'ऑटो डबिंग', असे या फीचरचे नाव असून, ते AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या मदतीने काम करते. यूट्यूबच्या नवीन फीचरच्या मदतीने जगातील अनेक भाषांमध्ये व्हिडिओ सहज पाहता येणार आहेत.

या फीचरचा काय फायदा होईल?या फीचरच्या मदतीने यूट्यूब आपोआप व्हिडिओ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रांसलेट आणि डब करेल. याचा अर्थ असा की, जर तुम्ही इंग्रजीमध्ये व्हिडिओ अपलोड केला असेल, तर तो फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषांमध्ये डब केला जाईल. 

हे फीचर कसे काम करेल?YouTube व्हिडिओ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रांसलेट करणे ही एक प्रकारची जादू आहे, जी Ai च्या मदतीने केली जाईल. हे फीचर युजरसाठी आणि विशेषतः कंटेट क्रिएटर्ससाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. हे तंत्रज्ञान अद्याप नवीन आहे, त्यामुळे कधीकधी भाषांतरात काही चुका होऊ शकतात. पण हे तंत्रज्ञान कालांतराने सुधारले जाईल. 

कसे वापरावे?हे फीचर अद्याप प्रत्येकासाठी उपलब्ध नाही. मात्र, कंपनीने याची सुरुवात केली आहे. सध्या हे फीचर काही निवडक चॅनेल्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर तुमच्या चॅनेलसाठी उपलब्ध असल्यास, तुम्ही ते "अॅडव्हान्स सेटिंग्ज" मध्ये पाहू शकता. तुम्ही डब केलेला व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी रिव्हूदेखील करू शकता.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगल