शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

Google Pay मध्ये आलं कमालीचं फीचर Split Expens; आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 2:01 PM

Google Pay gets Split Expense feature: या फीचरची घोषणा गेल्या महिन्यात गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये करण्यात आली होती. अखेर हे फीचर कंपनीने भारतात आणले आहे.

नवी दिल्ली : गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी एक महत्त्वाची माहिती आहे. दरम्यान, कंपनीने बिल स्प्लिट एक्स्पेन्स फीचर (Split Expense feature) आणले आहे, ज्याची Google Pay युजर्स बऱ्यास दिवसांपासून वाट पाहत होते. या फीचरची घोषणा गेल्या महिन्यात गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये करण्यात आली होती. अखेर हे फीचर कंपनीने भारतात आणले आहे. Google Pay युजर्स  Google Play Store किंवा Apple App Store वरून Google Pay अॅप अपडेट केल्यानंतर  बिल स्प्लिट फीचर वापरू शकतात.

हे फीचर ग्रुप पेमेंट (Group Payment) सारखे काम करते. यामध्ये यूजर्सना एकाच वेळी अनेकांना पैसे ट्रान्सफर करण्यास मदत मिळते.  समजा तुम्ही चार मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला आहात आणि एकूण जेवणाचे बिल 1260 रुपये आले आहे. अशा परिस्थितीत, गुगल बिल स्प्लिट फीचर तुम्हाला 1260 रुपये आपापसात विभाजित करण्याची सुविधा देईल. यासाठी तुम्हाला पेमेंट ऑप्शनवर जाऊन 1260 रुपये टाकावे लागतील. यानंतर चार जणांची नावे सिलेक्ट करावी लागतील. यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला 315 रुपये बिल येईल.

कसा करावा वापर?1) सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अॅप उघडा आणि "New Payment" वर टॅप करा.2) अॅप तुम्हाला टॉपवर एक सर्च बार आणि स्क्रीनच्या खाली "New Group" ऑप्शन येईल आणि त्या पेजवर तुम्ही जाल.3) त्यावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांची नावे टाका आणि Nextवर क्लिक करा.4) आता तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नाव टाकावं लागेल. त्यानंतर तुम्ही "Create" बटणावर टॅप करू शकता, त्यानंतर Group तयार केला जाईल.5) आता तुमच्याकडे Google Pay Group आहे, तुम्ही तुमच्या मित्रांसह बिलम भरू शकता. यासाठी, फक्त "Split an expense" बटणावर टॅप करणे आवश्यक आहे.6) आपण खर्च केलेली एकूण रक्कम टाका आणि पुढच्या बटणावर पुन्हा टॅप करा.7) मग Google आपोआप रक्कम विभाजित करेल आणि नंतर प्रत्येकाला किती खर्च करायचा आहे ते सांगेल. 8) रिव्ह्यूनंतर, तुम्ही "Send Request" बटणावर टॅप करू शकता. तुम्हाला रक्कम कशासाठी आहे हे सांगण्याचा पर्यायदेखील मिळेल. जेव्हा जेव्हा एखादा सदस्य पेमेंट करतो तेव्हा Google Pay तुम्हाला सूचित करेल आणि पेमेंट ग्राफ अपडेट करेल.

टॅग्स :google payगुगल पेbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान