शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:07 AM

राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे

ठळक मुद्देगुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने वर्षभर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर मिळते.गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने वर्षभर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण प्रत्येकवेळी गुगलवर ती पटकन सर्च करतो. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे

भारतीय युजर्सनी 2018 मध्ये गुगलवर 'हे' 10 विषय केले सर्वाधिक सर्च

- FIFA World Cup 2018

- Live Score

- IPL 2018

- Karnataka elections results

- Baal Veer

- Bigg Boss

- Robot 2.0

- Asia Cup 2018

- Motu Patlu

- Asian Games 2018

गुगलने प्रसिद्ध केलेल्या या लिस्टमध्ये ‘How to’ पण सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. यामध्ये WhatsApp Stickers, Aadhaar, Mobile number porting या गोष्टींची माहिती सर्वात जास्त सर्च केली गेली आहे.

- How to Send Stickers on WhatsApp

- How to link Aadhaar with mobile number

- How to make rangoli

- How to port mobile number

- How to invest in Bitcoin

- Ayushman Bharat Yojana how to Apply

- How to remove holi color from face

- How to check 10th result 2018

- How to Solve Rubik’s cube

- How to check name in NRC Assam

एखादा नवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण गुगलवर त्याबाबतची माहिती सर्च करतात.  यंदा ‘Movies’ सर्च लिस्टमध्ये Robot 2.0 पहिल्या क्रमांकावर आहे. ‘What is’ या कॅटेगरीमध्ये ‘What is section 377’ आणि ‘Near me’ कॅटगरीमध्ये ‘Mobile Store near me’ सर्चमध्ये टॉपवर आहे.

टॅग्स :Best Of 2018बेस्ट ऑफ 2018technologyतंत्रज्ञानIPLआयपीएलKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Bigg Boss 12बिग बॉस 12WhatsAppव्हॉटसअ‍ॅपFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८2.0 Movie2.0googleगुगल