शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

गुगलकडून अँड्रॉईड पाय लॉन्च; नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 9:59 AM

गुगलचे फोन आजपासून अपडेट होणार

मुंबई: अँड्रॉईडची नवी ऑपरेटिंग सिस्टिम गुगलकडून लॉन्च करण्यात आली आहे. 'अँड्रॉईड पी' असं या ऑपरेटिंग सिस्टिमचं नाव आहे. अँड्रॉईडच्या ऑपरेटिंग सिस्टिमला खाद्यपदार्थांची नावं दिली जातात. त्यानुसार नव्या सिस्टिमला पाय असं नाव देण्यात आलं आहे. ही नवी सिस्टिम आजपासून उपलब्ध होईल. त्यामुळे या सिस्टिमला सपोर्ट करणारे फोन आज अपडेट होतील. अँड्रॉईड पीमध्ये नवा इंटरफेस देण्यात आला आहे. याशिवाय या नव्या सिस्टिममध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यापैकी मशीन लर्निंग अॅल्गोरिदम हे फिचर सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामुळे मोबाईलचा ब्राईटनेस आपोआप अॅडजस्ट होतो. मोबाईल फोन वापरकर्त्याच्या सवयीनुसार, त्याच्या प्राधान्यक्रमानुसार ब्राईटनेस आपोआप अॅडजस्ट केला जातो. याशिवाय फोनची बॅटरीदेखील अॅडजस्ट होते. युजरच्या सवयीनुसार सॉफ्टवेअरमध्ये अॅडजस्टमेंट करुन त्यानुसार बॅटरी चार्ज करण्याची क्षमता नव्या सिस्टिममध्ये आहे. मोबाईल युजरच्या कृतीवरुन पुढील टास्कसाठी सज्ज राहण्याची क्षमतादेखील अँड्रॉईड पीमध्ये आहे. त्यामुळे युजरने मोबाईलला हेडफोन कनेक्ट करताच त्याच्यासमोर प्लेलिस्ट ओपन होते. अँड्रॉईड पीला सपोर्ट करणाऱ्या गुगलच्या फोनवर आजपासून ही सिस्टिम उपलब्ध असेल. त्यामुळे गुगलचे फोन आजपासून अपडेट होतील. मात्र वन प्लस, सोनी, एमआय, ओप्पो आणि विवो कंपन्यांचे फोन वर्षाच्या अखेरपर्यंत अपडेट होतील. 

टॅग्स :Androidअँड्रॉईडgoogleगुगलMobileमोबाइल