शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

Google ची Android 12 OS आणण्याची जोरदार तयारी; जाणून घ्या काय खास, कोणत्या फोनना मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 7:29 PM

Android 12 OS launch soon : भारतात अद्याप अँड्रॉईड 11 ऑपरेंटिंग सिस्टिम बऱ्याच मोबाईलला मिळालेली नसताना आता गुगलने अँड्रॉईड 12 लाँचची (Android 12 OS launch) तयारी सुरु केली आहे.

भारतात अद्याप अँड्रॉईड 11 ऑपरेंटिंग सिस्टिम बऱ्याच मोबाईलला मिळालेली नसताना आता गुगलने अँड्रॉईड 12 लाँचची (Android 12 OS launch) तयारी सुरु केली आहे. यामध्ये असे काही जबरदस्त फिचर आहेत, जे युजरसाठी खूप गरजेचे आणि काळानुसार हवे असलेले आहेत. (Google will launch Android 12 OS)

जबरदस्त! Motorolaने लाँच केले दमदार स्वस्त अन् मस्त स्मार्टफोन्स; जाणून घ्या Moto G30, Moto G10 चे स्पेसिफिकेशन्स

Android 12 OS Developer Preview ला या आठवड्यात 19 फेब्रुवारीला रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये काय काय असणार आहे याची झलक दाखविली जाणार आहे. याच्या काही दिवसांनी Android 12 Beta Preview Version उपलब्ध केले जाणार आहे. त्यानंतर काही महिन्यांत Google I/O Developer Conference मध्ये Android 12 लाँच केले जाणार आहे. ही सिस्टिम अनेक कंपन्या त्यांच्या मोबाईलमध्ये देणार आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीत Android 11 Beta आले होते. 

बापरे! तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'हे' App आहे?; लगेचच करा डिलीट नाहीतर फोन होऊ शकतो हॅक

Android 12 मध्ये काय खास?लीक झालेल्या स्पेसिफिकेशनमध्ये यात स्पेशल गेमिंग मोड असणार आहे. जो गुगलच्या एपीआय तंत्रज्ञानाचा असणार आहे. गेम खेळताना युजर नोटिफिकेशन, ब्राईटनेस आणि आवाज आरामात कंट्रोल करू शकणार आहे. ऑटो रोटेशन सेटिंगमध्ये काही आणखी गोष्टी दिल्या जाणार आहेत. यामध्ये युजरचे बॉडी पोश्चर म्हणजे शरीराची हालचाल होताच स्क्रीन हॉरिझोंटल किंवा व्हर्टिकल मोडमध्ये बदलणार आहे. नवीन प्रायव्हसी फिचरही देण्यात येणार आहेत. 

नवा, बजेटमधील infinix smart 5 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि कुठे मिळणार...

Android 12 Device Update Listअँड्रॉईड 12 आली की काही कंपन्या त्यांच्या प्रिमिअम स्मार्टफोनमध्ये देणार आबबेत. मात्र, गुगल ही अपडेट Google Pixel 5, Google Pixel 4a, Pixel 4a 5G, Google Pixel 4, Pixel 4XL, Google Pixel 3 आणि 3 XL, Google Pixel 3a या फोनमध्ये देणार आहे. याशिवाय मोटरोलाचे सर्वफोन आणि OnePlus 7, OnePlus 8 व OnePlus 9 या स्मार्टफोनना मिळण्याची शक्यता आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

टॅग्स :googleगुगलOneplus mobileवनप्लस मोबाईलMotorolaमोटोरोला