शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

इतरांना समजला का तुमचा Google Pay UPI पिन? काही सेकंदांत करा नवीन पिन सेट

By सिद्धेश जाधव | Published: January 10, 2022 7:17 PM

How To Change Google Pay UPI PIN: जर तुमचा Google Pay UPI Pin तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही समजला असेल किंवा तशी शंका जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तो बदलू शकता. यासाठी सोप्पी पद्धत पुढे सांगितली आहे.  

How To Change Google Pay UPI PIN: Google Pay, Paytm आणि PhonePe अशा ऍप्सचा पैशांचे वापर व्यवहार करण्यासाठी केला जात आहे. वापरायला सोप्पे असल्यामुळे Google Pay चा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. डेबिट आणि क्रेडिट कार्डनं पेमेंट करण्यासाठी जशी ओटीपीची अतिरिक्त सुरक्षा असते तशी गुगल पेमध्ये नाही. इथे सर्व भार Google Pay वरील UPI Pin वर असतो.  

हा पिन देखील जास्तीत जास्त 8 अंकी असू शकतो, जो आपण जितक्या सहज लक्षात ठेवतो तितक्या सहज इतरही ठेवू शकतात. जर तुमचा गुगल पे UPI Pin इतरांना कोणाला समजला असेल तर तो तुम्ही बदलू शकता. किंवा तुम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काही ठराविक दिवसांनी आपला पिन बदलू शकता, त्यामुळे तुमची सुरक्षा वाढते. चला जाणून घेऊया गुगल पे युपीआय पिन बदल्याण्याची प्रोसेस.  

Google Pay वरून UPI Pin बदलण्यासाठी 

  • सर्वप्रथम Google Pay ओपन करा 
  • त्यांनतर उजवीकडे सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. 
  • तिथे बँक अकॉउंटच्या ऑप्शनवर क्लिक करा. 
  • इथे तुमच्या लिंक्ड बँक अकॉउंटची नावं येतील.  
  • ज्या बँक अकॉउंटचं UPI Pin बदलायचं आहे, त्यावर क्लिक करा. 
  • त्यांनतर उजवीकडे सर्वात वर असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करा. 
  • समोर आलेल्या समोर अनेक ऑप्शनमधून Change UPI Pin वर क्लिक करा. 
  • आता जुना UPI Pin टाका. त्यानंतर नवीन पिन अ‍ॅड करा. अशाप्रकारे तुमचा UPI Pin बदलेल. 

हे देखील वाचा:

फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर

टॅग्स :google payगुगल पेtechnologyतंत्रज्ञान