शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

तुमचं Instagram अकाऊंट हॅक झालंय का? काही स्टेप्समध्ये करा हॅकरला बाय बाय  

By सिद्धेश जाधव | Published: December 18, 2021 7:57 PM

Instagram मधील फिचरच्या मदतीनं तुम्ही तुमचं अकाऊंट इतर कोणी वापरत नाही ना हे बघू शकता. त्या व्यक्तीचा अ‍ॅक्सेस देखील तुम्ही काढून घेऊ शकता.  

Instagram चा वापर सध्या फक्त फोटोज पोस्ट करण्या पुरता राहिलेला नाही. हा आता के लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. त्यामुळे अनेकांसाठी इंस्टाग्राम अकाऊंटचं महत्व वाढलं आहे. सध्या सायबर हल्ले वाढत आहेत, त्यामुळे लोकांना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता सतावत असते. अशात अकाऊंट हॅक होण्याची किंवा दुसऱ्या डिवाइसवर इंस्टाग्राम लॉगइन तसंच राहण्याची शक्यता आहे.  

इन्स्टाग्राममध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट इतर कोणाच्या डिवाइसवर लॉग इन आहे का किंवा तुमचं अकाऊंट कोणी वापरत आहे का हे तुम्ही काही क्लिक्समध्ये बघू शकता. इतकंच नव्हे तर तुम्ही त्या युजरला लॉग आउट देखील करू शकता. पुढे आम्ही याची प्रोसेस दिली आहे.  

How to logout Instagram Account from other device 

  • सर्वप्रथम Instagram अ‍ॅप ओपन करा. 
  • त्यानंतर प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. 
  • आता उजवीकडे सर्वात वर असलेल्या तीन लाईन्सवर क्लिक करा. 
  • इथे अनेक ऑप्शन मिळतील. त्यात Setting च्या ऑप्शनवर क्लिक करा. 
  • नंतर Security वर क्लिक करा. 
  • त्यानंतर Login Activity वर क्लिक करा. आता तुमच्या समोर ते सर्व डिवाइस येतील, जिथे तुमचं अकाऊंट लॉग इन असेल. इथे त्या डिवाइसचं लोकेशन देखील मिळेल. 
  • आता तुम्हाला ज्या डिवाइसवरून लॉग आउट करायचं आहे, त्यासमोर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा आणि लॉग आउटवर क्लिक करून लॉग आउट करा. 
  • जर तुम्ही डिवाइस ओळखत नसाल आणि अकाऊंट हॅक झाल्याची शंका असेल तर अकाऊंट पासवर्ड बदलून तुम्ही अकाऊंट सुरक्षित करू शकता.  
टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान