आपल्याकडे बरेचशे डॉक्युमेंट PDF फाईल फॉर्मेटमध्ये असतात. या फाईल फॉरमॅटचा उपयोग डॉक्युमेंट वाचण्यासाठी जास्त केला जातो. परंतु जेव्हा यात बदल करायचे असतात तेव्हा मात्र खूप कसरत करावी लागते. तुम्ही PDF फाईल WORD फाईलमध्ये कन्व्हर्ट करून एडिट करू शकता. जर तुम्हाला ही फाईल वर्डमध्ये कशी रूपांतरित करायची हे माहित नसेल तर पुढे आम्ही याचे उत्तर दिले आहे. चला जाणून घेऊया पीडीएफ फाईल वर्ड फाईलमध्ये रूपांतरित करण्याची पद्धत.
PDF फाईल Word मध्ये अशी करा कन्व्हर्ट
- सर्वप्रथम https://smallpdf.com/pdf-to-word या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर तुम्हाला जी PDF फाईल कन्व्हर्ट करायची आहे ती इथे अपलोड करा.
- फाईल अपलोड झाल्यानंतर कन्व्हर्ट बटनवर क्लिक करा
- काही वेळ प्रोसेस केल्यानंतर तुमची कन्वर्टेड फाईल वर्ड फॉरमॅटमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
ऑफलाइन कन्व्हर्ट करण्यासाठी
- तुमच्या सिस्टमवर Wonder share PDF element सॉफ्टवेयर डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा .
- सॉफ्टवेयर इंस्टॉल झाल्यावर ते ओपन करा आणि तुमची PDF फाईल सिलेक्ट करा.
- आता ता सॉफ्टवेयरच्या मदतीने आपकी PDF फाईल वर्ड डॉक्यूमेंटमध्ये कन्व्हर्ट होईल.
- आता तुम्ही या फाईलमध्ये कोणताही बदल सहज करू शकता.