How To Download Whatsapp Status Video: एक काळ होता जेव्हा व्हॉट्सअॅप स्टेस्टस म्हटलं कि फक्त एखादा शब्द किंवा वाक्य असायचं. परंतु 2017 मध्ये WhatsApp Status चे स्वरूप बदलले. युजर्सना व्हॉट्सअॅप स्टेटसवर शब्दांसह फोटो आणि व्हिडीओ देखील शेयर करता येऊ लागले. अनेकदा तुम्हाला एखाद्या कॉन्टॅक्टचे स्टेटस आवडते आणि तुम्हाला तुमचं WhatsApp Status वर ते शेयर करायचे असते. परंतु थेट डाउनलोडचा पर्याय मिळत नाही.
व्हॉट्सअॅपवर स्टेटसमधील व्हिडीओ डाउनलोड करण्याचा पर्याय मिळत नाही. पानरू तुम्ही थर्ड पार्टी अॅपची मदत घेऊन तुम्ही इतरणाच्या WhatsApp Status मधील व्हिडीओ डाउनलोड करू शकता. याची संपूर्ण पद्धत पुढे सांगितली आहे.
How To Download WhatsApp Status
- यासाठी Google Play Store वरून Google Files अॅप डाउनलोड करा. या Android फाईल मॅनेजर अॅपवर व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- त्यानंतर डावीकडे असलेल्या Menu आयकॉनवर क्लिक करा.
- आता सेटिंग मध्ये जा आणि Show Hidden Files ऑन करा.
- त्यांनतर डिवाइसच्या फाईल मॅनेजरमध्ये जा. तिथे इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन शोधा.
- आता इंटरनल स्टोरेजमध्ये जाकर WhatsApp मध्ये जाऊन आणि Statuses वर क्लिक करा.
- व्हॉट्सअॅपवरील सर्व स्टेटस देखा या फोल्डरमध्ये असतील, जो व्हिडीओ तुम्हाला हवा आहे तो निवडा.
- आता त्यावर लॉन्ग प्रेस करून कॉपीवर टॅप करा.
- त्यानंतर फोनचा तो फोल्डर सिलेक्ट करा, जिथे तुम्हाला हा व्हिडीओ सेव्ह करायचा आहे. तो व्हिडीओ त्या फोल्डरमध्ये स्टोर होईल.
गुगल प्ले स्टोरवरील Status Saver अॅप देखील सहज WhatsApp Status डाउनलोड करण्यास मदत करू शकतं.