शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

WhatsApp: डेस्कटॉपवर नेहमी ओपन असतं तुमचं WhatsApp? अशा प्रकारे प्रायवेट चॅट करा ब्लर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 6:02 PM

How To Blur Whatsapp Messages On Desktop: जेव्हा कधी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेले असता तसेच व्हॉट्सअॅपवरून कुणासोबत बोलत असता तेव्हा अनेकदा कुणीतरी डोकावून पाहत असतो. तसेच तुम्ही जे काही बोलता ते अशी व्यक्ती वाचत असते.

जगभरातील कोट्यवधी लोकांकडून पर्सनल आणि प्रोफेशनल कम्युनिकेशनसाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. ते युझर्ससाठी वन स्टॉप डेस्टिनेशन बनलं आहे. कारण त्यामुळे लोक मेसेजबरोबरच डॉक्युमेंट्स पाठवणे, व्हिडीओ कॉल करणे, यासारखी कामं सहजपणे करू शकतात. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेले असता तसेच व्हॉट्सअॅपवरून कुणासोबत बोलत असता तेव्हा अनेकदा कुणीतरी डोकावून पाहत असतो. तसेच तुम्ही जे काही बोलता ते अशी व्यक्ती वाचत असते.

तुम्हालाही हा त्रास तुमच्या ऑफिसमध्ये होत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहोत. जिचा वापर करून तुम्ही तुमचं व्हॉट्स अॅप ऑफिसमधील लोकांपासून सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ क्रोमवर एक एक्सटेंशन डाऊनलोड करावं लागेल. हे एक्सटेंशन प्रायव्हसी टूलसोबत येतं. WA Web Plus for WhatsApp हे असं एक एस्क्टटेंशन आहे जे तुमचे चॅट कॉन्टॅक्टसह सर्व काही ब्लर करून टाकतं. त्यानंतर तुम्ही कुणासोबत चॅट करत आहात आणि काय बोलत आहात हे कुणालाही कळू शकणार नाही.

असा करा WA Web Plus for WhatsApp एक्सटेंशनचा वापर

- सर्वप्रथम क्रोम वेब स्टोअर उघडा  आणि WA Web Plus for WhatsApp सर्च करा- त्यानंतर Add To Chrome या बटणावर क्लिक करा.- त्यानंतर टूलबारवर एक्स्टेंशनसाठी एक नवीन शॉर्टकट दिसेल- व्हॉट्सअॅट लॉन्च करण्यासाठी या शॉर्टकटवर क्लिक करा- एक्सटेंशनचा मेनू उघडण्यासाठी पुन्हा शॉर्टकटवर क्लिक करा- WA Web Plus for WhatsApp युझरना अनेक बाबतीत फायदेशीर ठरतो. त्यामध्ये  युझर्स लॉक स्क्रिन पासवर्ड सेट करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवरून उठाल तेव्हा हा पर्याय अधिक उपयुक्त ठरेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप विंडो जरी ओपन झाली तरी पासवर्ड टाकल्याशिवाय त्याचा अॅक्सेस मिळू शकणार नाही.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया