शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Huawei Watch Fit भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: November 02, 2021 12:09 PM

Smartwatch Under 10000 Rupees: SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटरिंग फीचर्ससह Huawei Watch Fit Smartwatch भारतात लाँच झाला आहे.  

Smartwatch Under 10K: हुवावेने भारतात आपला नवीन Smartwach सादर केला आहे. ऑगस्टमध्ये जागतिक बाजारात आलेला Huawei Watch Fit आता भारतीयांच्या भेटीला आला आहे. यात मोठा डिस्प्ले, 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, 97 वर्कआउट मोड आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटरिंगसाठी SpO2 सेन्सर असे फीचर्स मिळतात. हा स्मार्टवॉच 10-दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.  

Huawei Watch Fit ची किंमत 

Huawei Watch Fit ची किंमत 8,990 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टवॉचसोबत Sakura Pink, Isle Blue, Graphite Black आणि Pamelo Red कलरच्या स्ट्रॅपचा पर्याय उपलब्ध आहेत. हा डिवाइस अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.  

Huawei Watch Fit चे स्पेसिफिकेशन्स 

Huawei Watch Fit मध्ये 1.64-इंचाचा HD AMOLED डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेला 2.5D ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा डिस्प्ले ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि ऑटो-ब्राईटनेस अ‍ॅडजस्टमेंट फीचर्ससह बाजारात आला आहे. यात हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटरिंग सारखे हेल्थ फीचर्स मिळतात. हा वॉच सिंगल चार्जमध्ये 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. Huawei Watch Fit मध्ये 5 ATM वॉटर रेजिस्टन्स फीचर देखील देण्यात आले आहे.  

कस्टमायजेशनसाठी यात 130+ वॉच फेस मिळतात. यात रनींग, वॉकिंग, सायकलिंग आणि स्विमिंगसारखे 97 वर्कआउट मोड मिळतात. Huawei Watch Fit मध्ये Heart Rate, Step, Activity, Sleep, Menstrual Cycle आणि Blood Oxygen Saturation असे हेल्थ फिचर देण्यात आले आहेत. तसेच SMS, कॉल्स आणि इतर अ‍ॅप्ससाठी अलर्ट देखील या स्मार्टवॉचवर रिसिव्ह करता येतील. या वॉचच्या मदतीने फोनवरील म्यूजिक देखील नियंत्रित करता येईल.  

टॅग्स :huaweiहुआवेtechnologyतंत्रज्ञान