शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बंपर डिस्काउंटसह Infinix चे दोन स्मार्टफोन्स उपलब्ध; स्वस्तात मिळवा 8GB RAM सह 5000mAh ची बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: January 15, 2022 7:08 PM

Flipkart वरील Republic Day Sale सेलमध्ये इनफिनिक्सच्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. हे स्मार्टफोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह सादर करण्यात आले आहेत.  

Infinix नं Infinix Hot 11s आणि Infinix Note 11s या दोन लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. हे स्मार्टफोन्स या डिस्काउंटसह Flipkart च्या Republic Day Sale मधून विकत घेता येतील. हा सेल 17 जानेवारी 2022 ला सुरु होणार असून 22 जानेवारीला याची समाप्ती होईल.  

Infinix Hot 11s आणि Infinix Note 11s ची किंमत आणि डिस्काउंट  

Infinix Hot 11s आणि Infinix Note 11s स्मार्टफोन Flipkart Rupublic Day Sale मध्ये 1,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील. सेलमध्ये Infinix Hot 11s 4GB/64GB मॉडेल 10,999 रुपयांच्या ऐवजी 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर फोनच्या 4GB/128GB मॉडेलसाठी 10,999 रुपये मोजावे लागतील. 13,999 रुपयांचा Infinix Note 11s 6GB/64GB मॉडेल 12,999 रुपयांमध्ये मिळेल. तर 8GB/128GB व्हेरिएंटसाठी 14,999 रुपये मोजावे लागतील.  

Infinix Note 11S चे स्पेसिफिकेशन्स   

Infinix Note 11S स्मार्टफोनमध्ये 6.95-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Helio G96 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.    

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. Infinix Note 11S मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा इनफिनिक्स फोन Android 11 आधारित XOS 7.6 वर चालतो. यातील 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

Amazon Sale: फक्त आजचा दिवस! 1 रुपयात बुक करा मोबाईल, टीव्ही आणि अ‍ॅक्सेसरीज; जाणून घ्या ऑफर

आजूबाजूच्या आवाजाचा भान ठेवत म्युजिक ऐकण्यासाठी OnePlus Buds Z2 मध्ये खास मोड; किंमतीही बजेटमध्ये

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान