शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना 

By सिद्धेश जाधव | Published: June 29, 2022 11:28 AM

Infinix Note 12 Series अंतगर्त दोन 5G फोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात.  

Infinix Note 12 Series मधील Infinix Note 12 आणि Infinix Note 12 Turbo स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. परंतु आता या सीरिजचा विस्तार करत कंपनीनं 5G मॉडेल्स आणण्याची तयारी करत आहे. लवकरच Infinix Note 12 5G आणि Note 12 Pro 5G स्मार्टफोन भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतात. अशी माहिती कंपनीनं टीज केली आहे.  

Infinix नं भारतात Note 12 5G आणि Note 12 Pro 5G स्मार्टफोन लाँच होणार असल्याची माहिती दिली आहे. हे फोन्स 12 5G बँड्ससह सादर केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या काही आठवड्यात हे हँडसेट येऊ शकतात. यातील एक मॉडेल 108MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह येऊ शकतो. हा जागतिक बाजारात आलेला Infinix Note 12 VIP असण्याची शक्यता आहे.  

Infinix Note 12 VIP चे स्पेसिफिकेशन्स  

इनफिनिक्स नोट 12 व्हीआयपी फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याला MediaTek Helio G96 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 5GB व्हर्च्युअली RAM मिळून एकूण 13GB RAM आहे. हँडसेटमध्ये Android 12 बेस्ड XOS 10.6 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा आहे. तसेच 13MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि एक डेप्थ सेन्सर मिळतो. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या व्हीआयपी पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W हायपर चार्ज सिस्टमला सपोर्ट करते. त्यामुळे फक्त 17 मिनिटांत हा फुलचार्ज होतो. Infinix Note 12 VIP ची किंमत 300 डॉलर्स (जवळपास 23,300 रुपये) आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल