शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह येतोय स्वस्त 5G Phone; 'ही' कंपनी उडवणार शाओमी-रियलमीची झोप 

By सिद्धेश जाधव | Published: January 29, 2022 3:09 PM

Budget 5G Phone: Infinix Zero 5G Phone लवकरच भारतात देखील सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 48MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात येईल.

Infinix Zero 5G Phone लवकरच बाजारात येणार आहे, अशी माहिती कंपनीनं काही दिवसांपूर्वी दिली होती. आता हा स्मार्टफोन Google Play Console वर लिस्ट झाला झाला आहे. तसेच MySmartPrice नं इनफिनिक्सच्या आगामी 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. समोर आलेले स्पेक्स पाहता हा स्मार्टफोन कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो.  

Infinix Zero 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन आहे. हा डिस्प्ले बेजल लेस आणि पंच होल डिजाईनसह सादर करण्यात येईल. फोनच्या डावीकडे व्हॉल्युम बटन आणि उजवीकडे फिंगरप्रिंट व पॉवर बटन देण्यात आली आहे.  

Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक Dimensity 900 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सोबत ग्राफिक्ससती Mali G68 GPU देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालेल. फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि टेलीफोटो लेन्स मिळू शकते. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी 33W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.  

हे देखील वाचा:

Flipkart Sale: अर्धी झाली 55 इंचाच्या 4K Smart TV ची किंमत; फक्त तीन दिवस शानदार ऑफर

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड