शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मास्क घालूनही फोन होणार अनलॉक, 'या' कंपनीनं केला फेसआयडीमध्ये मोठा बदल

By जयदीप दाभोळकर | Published: February 02, 2021 3:29 PM

मास्क परिधान करून अनलॉक, ड्युअल 5G सपोर्ट आणि अनेक फीचर्सचा करण्यात आलाय समावेश

ठळक मुद्दे ड्युअल 5G सपोर्टही मिळणारसध्या बीटा व्हर्जनवर सुरू आहे काम

हल्ली अनेक स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोममध्ये फिंगरप्रिन्ट सेन्सर ऐवजी केवळ फेस आयडी सेन्सर देण्यास सुरूवात केली आहे. सध्या कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये मास्क परिधान करणं अनिवार्य केलं आहे. अशा परिस्थितीत मास्क परिधान करून फेस आयडीद्वारे आपला फोन अनलॉक करणं अशक्य होत होतं. तर दुसरीकडे मास्क काढून फोन अनलॉक करायचा किंना पासवर्डच्या सहाय्यानं फोन अनलॉक करायचा असे दोन ऑप्शन युझर्ससमोर होते. परंतु आता अमेरिकन टेक कंपनी Apple नं आपल्या नव्या iOS 14.5 च्या बीटा व्हर्जनमध्ये ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. हे व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर जरी युझरनं मास्क परिधान केला असेल तरी त्याला आपला फोन अनलॉक करता येणार आहे. Apple Watch हातात असताना जर युझरनं मास्क परिधान केलं असेल तर तो आपला iPhone अनलॉक करू शकतो. याचाच अर्थ जर तुम्हाला मास्क परिधान केलेलं असताना फोन अनलॉक करण्यासाठी Apple Watch ची आवश्यकता आहे. असं असेल तरच युझरला फेस आयडी फीचरसह फोन अनलॉक करता येईल. iPhone युझर्सना आपलं Apple Watch हे watch os 7.4 वर अपडेट करावं लागेल. Apple Watch चं आपल्या मास्कसह फोन अनलॉक करण्यासाठी मदत करतो असं Apple कडून सांगण्यात आलं. यासाठी Apple Watch तुमच्या हातात असलं पाहिजे आणि यासोबतच ते अनलॉक्ड आणि पासवर्ड प्रोटेक्डेटही असणं अनिवार्य आहे. एका ब्लॉगरनं यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.  सध्या कंपनीनं iOS 14.5 चं बीटा 1 व्हर्जन रोलाआऊट करण्यास सुरूवात केली आहे. याची साईज जवळपास 4.5 जीबी इतकी आहे. याव्यतिरिक्त ते फोनच्या मॉडेलवरही आधारित असेल. नव्या बीटा व्हर्जनमध्ये अन्य काही बग्सही फिक्स करणअयात आले आहे. ज्या युझर्सनं डेव्हलपर बीटासाठी साईनअप केलं आहे त्यांनाच हे व्हर्जन मिळणार आहे. या अपडेटमध्ये iPhone साठी Xbox Series S/X आणि PlayStation 5 चा सपोर्टही देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीच्या Fitness+ कंपॅटिबलिटीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ड्युअल 5G सपोर्टही देण्यात येणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानApple Incअॅपलcorona virusकोरोना वायरस बातम्याSmartphoneस्मार्टफोन