शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

अरे वाह! 27 हजारांत iPhone; Flipkart ची छप्परफाड़ ऑफर, आज आहे शेवटचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:16 PM

Flipkart वर iPhone 11  मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे.  

iPhone 11 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही जर आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता. Flipkart वरून तुम्ही हा डिवाइस स्वस्तात विकत घेऊ शकता. जर तुम्ही फ्लिपकार्टवरून iPhone 11 विकत घेण्याचा विचार करत असाल तर फक्त 27 हजारांमध्ये तुमची आयफोन विकत घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.  

iPhone 11 वरील बेस्ट डील  

54,900 रुपयांमध्ये लाँच झालेला iPhone 11 चा बेस व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर डिस्काउंटनंतर 41,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच तुम्ही हा स्मार्टफोन एचएसबीसी, बँक ऑफ बरोडा आणि कोटक बँकेच्या कार्डनं विकत घेतला तर 2,500 रुपये वाचवू शकता. त्यामुळे या या फोनची किंमत 39,499 रुपये होईल. 

एक्सचेंज ऑफर 

iPhone 11 च्या या ऑफरमध्ये एक एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. इथे तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात हा फोन विकत घेऊन 12,500 रुपायांपर्यंतची बचत करू शकता. जर तुम्हाला या ऑफरचा संपूर्ण फायदा घेता आला तर iPhone 11 तुम्ही फ्लिपकार्टवरून 26,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.  

iPhone 11 चे स्पेसिफिकेशन्स 

iPhone 11 मध्ये A13 बायोनिक चिपचा वापर करण्यात आला आहे. हा 4G iPhone 11 6.1-इंचाच्या लिक्विड रेटिना एचडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 12MP रिजोल्यूशन असलेले दोन सेन्सर्स आहेत. फ्रंटला 12MP चा सेल्फी शुटर आहे. यात iOS 14.2 ऑपरेटिंग सिस्टम आऊट ऑफ द बॉक्स मिळते. विशेष म्हणजे या आयफोनच्या बॉक्समध्ये एयरपॉड्स आणि चार्जर मिळतो.  

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्ट