शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

iPhone 12 mini वर छप्परफाड डिस्काऊंट! किंमत ऐकून तुम्हीही तातडीनं बुक कराल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 6:16 PM

तुम्ही जर Apple च्या स्मार्टफोनचे चाहते असाल किंवा तुम्हाला आयफोन घेण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

नवी दिल्ली-

तुम्ही जर Apple च्या स्मार्टफोनचे चाहते असाल किंवा तुम्हाला आयफोन घेण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयफोन १२ मिनी फक्त २७ हजार रुपयांत खरेदी करण्याची धमाकेदार योजना सुरू झाली आहे. सध्या फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइटवर iPhone 12 Mini फोनवर मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत घट करण्यात आली असून त्यासोबतच एक्जेंच ऑफर देखील जाहीर करण्यात आली आहे. जवळपास ५९,९०० रुपयांचा आयफोन-१२ मिनी स्मार्टफोन सर्व डिस्काऊंटसह फक्त २६,४९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकणार आहे. ऑफर ठराविक कालावधीसाठी असल्यामुळे याचा लाभ उठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

फ्लिपकार्टवर आयफोन-१२ मिनीवर एक्स्जेंच ऑफरतुम्ही जर आयफोन १२ मिनी एक्स्जेंच ऑफरच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त १४,८०० रुपयांचा डिस्काऊंट मिळवता येऊ शकेल. त्यानंतर आयफोन-१२ मिनी किंमत २६ हजार ४९९ रुपये इतकी होईल. दरम्यान, यासाठी तुम्हाला तुमचा पिनकोड नमूद करावा लागणार आहे. तुमच्या लोकेशनवर एक्स्चेंज ऑफर उपलब्ध आहे की नाही याची माहिती सर्वात आधी करुन घ्यावी लागेल. त्याशिवाय डिस्काऊंटचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही. तसंच एक्स्चेंज ऑफरमध्ये तुमच्याकडील सध्या उपलब्ध असलेल्या फोनच्या मॉडलवरही एक्चेंज ऑफर अवलंबून आहे. 

फ्लिपकार्टवर आयफोन १२ मिनीवर बँक ऑफरई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयफोन १२ मिनीवर अनेक बँकांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. १. UPI व्यवहारावर १० टक्के सूट देण्यात येत आहे. २. Slice Visa क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट जी जास्तीत जास्त १ हजार रुपये इतकी दिली जात आहे. ३. Yes Bank च्या क्रेडिट कार्डवरही १० टक्के म्हणजेच १ हजारापर्यंतची सूट देण्यात येत आहे. 4. IFC क्रेडिट कार्डवरही १० टक्के सूट5. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. 

फ्लिपकार्टवरुन आयफोन-१२ मिनी खरेदी केल्यावर Discovery+ सबस्क्रिप्शनवर २५ टक्के डिस्काऊंट आणि Hotstar मोबाइन सबस्क्रिप्शन मोफत दिली जात आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Mobileमोबाइल