शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

iPhone 12 Pro वर आजवरची सर्वात मोठी सवलत!, किंमत ऐकून बसेल धक्का; अवघे काही तास शिल्लक...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 3:37 PM

नव्या वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि अॅमेझॉननं आपल्या ग्रहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. अवघ्या काही तासांसाठी अॅमेझॉनवर iPhone 12 Pro वर मोठी सवलत दिली जात आहे.

नवी दिल्ली-

नव्या वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि अॅमेझॉननं आपल्या ग्रहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. अवघ्या काही तासांसाठी अॅमेझॉनवर iPhone 12 Pro वर मोठी सवलत दिली जात आहे. यात तुम्ही १,२९,९०० रुपये किमतीचा स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकणार आहात. आयफोनवर मिळणाऱ्या या सवलतीबाबत जाणून घेऊयात...

iPhone 12 Pro च्या 256GB व्हेरिअंटची मूळ किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये इतकी आहे. त्यावर २३ टक्के म्हणजेच जवळपास ३० हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. यानंतर या स्मार्टफोनची किंमत ९९,९०० रुपये इतकी झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही हा फोन नो-कॉस्ट EMI वरही विकत घेऊ शकणार आहात. 

एक्स्चेंज ऑफरसह iPhone 12 Pro वर मिळवा ४५ हजारांची सूटआतापर्यंतच्या माहितीनुसार iPhone 12 स्मार्टफोन तुम्हाला १ लाख २९ हजार ९०० रुपयांऐवजी ९९,९०० रुपयांना खरेदी करता येत आहे. म्हणजेच तुम्हाला ३० हजार रुपयांची सूट मिळत आहे. पण तुमच्याकडे अॅपल कंपनीचा जुना आयफोन असेल तर तो एक्स्चेंज करुन नव्या फोनच्या किमतीत आणखी सूट मिळवू शकणार आहात. एक्स्चेंज ऑफरमध्ये जवळपास १४,९०० रुपयांचा फायदा मिळणार आहे. 

एक्स्चेंज ऑफरचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळाला तर एकूण मिळून iPhone 12 Pro वर तुम्हाला ४४,९०० रुपयांची सूट मिळू शकते. अशापद्धतीनं iPhone 12 Pro स्मार्टफोन तुम्ही अवघ्या ८५ हजार रुपयांना विकत घेऊ शकणार आहात. 

iPhone 12 Pro चे फिचर्सआयफोनच्या 12 Pro च्या 256GB व्हेरिअंटमध्ये A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. यात 12MP चा अल्ट्रावाइड, वाइड आणि टेलीफोटो कॅमेरा, 4x ऑप्टिकल झूम रेंज, 12MP चा ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आणि 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगची सुविधा मिळणार आहे. 5G सेवेचा सपोर्ट करणारा अॅपलचा हा स्मार्टफोन iPhone 6.1 इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह उपलब्ध आहे. तसंच यात दोन सिमकार्डचा पर्याय उपलब्ध आहे. अॅमेझॉनची ही जबरदस्त ऑफर आज रात्री १२ वाजेपर्यंतच सुरू असणार आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँच