शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

ब्लॅकबेरीनंतर आता हे 3 iPhone मॉडेल होणार बंद; लाखो लोकांना घ्यावा लागणार नवीन फोन 

By सिद्धेश जाधव | Published: January 03, 2022 4:24 PM

Apple iPhone: Apple लवकरच आपले जुने आयफोन्स बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. यात कंपनीच्या परवडणाऱ्या मॉडेल्सचा देखील समावेश आहे.  

Apple आपले तीन जुने आयफोन्स बंद करणार आहे. यात स्वस्त iPhone SE चा समावेश आहे. आगामी फोन्सचं महत्व वाढवण्यासाठी कंपनी नियोजनबद्ध पद्धतीनं या फोन्सचा अपडेट सपोर्ट बंद करू शकते. यात iPhone SE सह iPhone 6s आणि iPhone 6s Plus सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. हे तिन्ही फोन लाखो लोक वापरतात कारण हे Apple चे स्वस्त iPhone मॉडेल्स आहेत.  

या तिन्ही आयफोन्सना नवीन iOS 16 अपडेट मिळणार नाही, असा दावा केला जात आहे. अर्थात कंपनी हे तिन्ही स्मार्टफोन बंद करण्याची तयारी करत आहे. Apple कोणताही iPhone मॉडेल बंद करण्यासही तो ‘विंटेज प्रोडक्ट्स’ च्या यादीत टाकते. म्हणजे कंपनी या स्मार्टफोनची आणि पार्ट्सची निर्मिती कमी करेल. तसेच या प्रोडक्टसाठी नवीन सिक्योरिटी अपडेट देखील दिला जाणार नाही. MacRumors च्या रिपोर्टनुसार, iPhone 6 आणि iPhone 6 Plus या यादीत आले आहेत.  

युजर्सवर होणारा परिणाम 

विंटेज आयफोन मॉडेल्सचे स्पेयर पार्ट्स सहज मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना रिपेयर करणं कठीण होऊन होऊन जातं. हा विंटेज काळ फक्त दोन वर्षांचा असतो त्यानंतर कंपनी प्रोडक्टला 'Obsolete' घोषित करते. अ‍ॅप्पलनं दोन वर्षांपूर्वी iOS 13 रिलीज केल्यावर iPhone 6 चा सपोर्ट रद्द केला होता. स्मार्टफोन कंपन्या नवीन फोन्सचं महत्व वाढवण्यासाठी असा निर्णय घेतात. लवकरच Apple iPhone SE3 बाजारात येणार आहे.  

हे देखील वाचा:

सावधान! क्रोम ब्राऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह केलेत? तुमच्या सर्व ऑनलाईन अकॉउंटसच्या सुरक्षेसाठी आत्ताच घ्या ही अ‍ॅक्शन

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह आला Vivo चा स्वस्त फोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान