शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

iPhone ची Valentine Day Offer, ४३००० रुपये स्वस्त मिळतोय iPhone 14 आणि iPhone 14 Plus

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 3:22 PM

सध्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर ऑफर्स दिल्या जात आहेत. दोन्ही फोनवर ४३,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Apple iPhones वर सध्या व्हॅलेंटाईन डे ऑफर चालू आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही अगदी कमी किमतीत iPhone 14 सह iPhone 14 Plus खरेदी करू शकता. या फोन्सवर 43,000 रुपयांची ऑफर दिली जात आहे. सर्व उपलब्ध ऑफर लागू केल्यानंतर ही सवलत मिळेल. iVenus एक नवीन ऑफर घेऊन आली आहे. हे दोन्ही फोन किती कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया.

या अंतर्गत, व्हॅनिला आयफोन 14 किमान 37,900 रुपयांना खरेदी करता येईल. या डिस्काउंटमध्ये 8,000 रुपयांचा स्टोअर डिस्काउंट आणि 4,000 रुपयांची HDFC बँकेकडून सूट दिली जात आहे. यासोबतच यूजर्सना जुना फोन एक्स्चेंज करण्यावर 30,000 रुपयांपर्यंत सूटही मिळू शकते. iPhone 14 ची किंमत 79,900 रुपये आहे. ही त्याच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. या फोनवर एकूण 42,000 रुपयांची सवलत मिळत आहे, जी फोनच्या वास्तविक किंमतीच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?मुख्य फीचर्सबद्दल सांगायचे तर, हा फोन 6.1-इंचाच्या डिस्प्लेसह येतो. तसेच यात सुपर रेटिना एक्सडीआर स्क्रीन देण्यात आला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये A15 बायोनिक चिपसेटही देण्यात आले आहे.

iPhone 14 Plus बद्दल बोलायचे झाले तर, सर्व सवलतींनंतर तो 46,990 रुपयांना खरेदी करता येईल. यासह, स्टोअर सूट 9,000 रुपये आहे. त्याच वेळी, उर्वरित ऑफर आयफोन 14 सारख्याच आहेत. या फोनवर एकूण 43,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या फोनची किंमत 89,900 रुपये आहे. ही त्याच्या 128 GB व्हेरिएंटची किंमत आहे. यात 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. दोन्ही फोनमध्ये कॅमेरा आणि चिपसेट एकसारखेच आहेत.

टॅग्स :Apple Incअॅपल