शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पावरफुल 5G फोनवर 12 हजारांची सूट; सर्वांच्या बजेटमध्ये बसतोय iQOO Z6 5G  

By सिद्धेश जाधव | Published: May 16, 2022 3:56 PM

iQOO Z6 5G स्मार्टफोनवर 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. हा कंपनीचा पावरफुल 5G स्मार्टफोन आहे.  

120Hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, Snapdragon 695 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला iQOOचा पावरफुल 5G स्मार्टफोन iQOO Z6 5G बंपर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. अ‍ॅमेझॉनवरील डील ऑफ द डे अंतगर्त या फोनवर 1500 रुपयांचा थेट डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी HDFC बँकेच्या कार्डचा वापर पेमेंटसाठी करावा लागेल.  

iQOO Z6 5G स्मार्टफोन 15,999 रुपयांच्या बेस प्राईससह उपलब्ध झाला आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 10,650 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे 17,999 रुपयांचा टॉप-एन्ड व्हेरिएंट फक्त 7,349 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

iQOO Z6 5G चे स्पेसिफिकेशन्स  

iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात Panda Glass ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12  बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि Adreno 619 GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते. 

iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. iQOO Z6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP ची पोर्टेट लेन्स दिला मिळते. फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन