शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Reliance Jio आणि Itel चा धमाका; ३८९९ रूपयांच्या फोनवर मिळतोय ३ हजार रूपयांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 6:18 PM

Reliance Jio Itel : ग्राहकांना मिळणार ३ रूपयांचा फायदा. या स्मार्टफोनमध्ये मिळणार 4G सपोर्टही.

ठळक मुद्देग्राहकांना मिळणार ३ रूपयांचा फायदा.या स्मार्टफोनमध्ये मिळणार 4G सपोर्टही.

स्वस्त दरात स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी Itel आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांनी एकत्र येत A23 Pro 4G हा स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. या स्मार्टफोनची सुरूवातीला किंमत 4,999 रूपये होती. परंतु विशेष ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन केवळ 3,899 रूपयांना मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना ३ हजार रूपयांचे रिचार्ज बेनिफिट्सही देण्यात येणार आहेत.हा स्मार्टफोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना 3 हजार रूपयांचं रिचार्ज बेनिफिट हे युझर्सला व्हाऊचर्सच्या रूपात मिळणार आहे. युझरला आपल्या जिओ क्रमांकावर 249 किंवा त्यापेक्षा अधिकच्या प्लॅनचं रिचार्ज करावं लागेल. A23 Pro 4G या स्मार्टफोनचा सेल १ जूनपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल स्टोअर, MyJio Store आणि Reliancedigital.in यावरून खरेदी करता येऊ शकतो.काय आहेत स्पेसिफिकेशन्स?या एन्ट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये 480x854 पिक्सेल रिझॉल्युशनसह 5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजही देण्यात आलं आहे. तसंच यात 1.4Ghz SC9832E क्वॉड कोअर प्रोसेसर मिळेल. तसंच गरज भासल्यास यामध्ये 32 जीबीपर्यंत एसडी कार्डच्या माध्यमातून मेमरीही वाढवता येईल. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 2 मेगापिक्सेलचा तर पुढील बाजूला VGA कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यात 2400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE/VoLTE सोबत ड्युअल सिम सपोर्टही देण्यात आला आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओSmartphoneस्मार्टफोनonlineऑनलाइन