शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Jio अन् Airtel ला बसणार धक्का; BSNL ने आणला 200 दिवसांच्या व्हॅलेरडिटीचा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 3:57 PM

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चा देशात झपाट्याने विस्तार होत आहे.

BSNL New Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चा देशात झपाट्याने विस्तार होत आहे. काही महिन्यांपूर्वी खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर BSNL चे 'अच्छे दिन' सुरू झाले. BSNL देखील या संधीच सोनं करण्यासाठी देशात आपले नेटवर्क खूप वेगाने विस्तारत आहे. तसेच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

BSNL चा 999 रुपयांचा प्लॅनआम्ही तुम्हाला ज्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यात 200 दिवसांची दीर्घ वैधता मिळते. तसेच, यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे, ज्यामुळे कॉलिंगसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. मात्र, या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नाही. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी फायदेशीर आहे, जे प्रामुख्याने कॉलिंगसाठी मोबाईल वापरतात.

BSNL चा 997 रुपयांचा प्लॅनबीएसएनएलकडे 997 रुपयांचा प्लॅनदेखील आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस आणि दररोज 2GB हाय-स्पीड डेटाची सुविधा दिली जाते. हा प्लॅन 160 दिवसांच्या वैधतेसह येतो. ज्या युजरला कॉलिंग आणि डेटाचा वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे.

BSNL ची Jio आणि Airtel शी स्पर्धाJio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या कंपन्या BSNL प्रमाणे 200 दिवसांच्या वैधतेचे प्लॅन ऑफर करत नाहीत. BSNL ने परवडणारे दर आणि दीर्घ वैधतेसह बाजारपेठेत एक स्थान निर्माण केले आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)