शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

Jio नं भरवली Instagram-Facebook ला धडकी! फक्त 10 सेकंदांचा VIDEO बनवा, होईल बम्पर कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:24 AM

कंपनीचा फोकस युजर्सना उत्तम एक्सपेरिअन्स आणि क्रिएटिव्हिटीसह कमाई करण्याची संधी देणे असा आहे.

जिओ Meta च्या Reels फीचरला टक्कर देण्यासाठी लवकरच स्वतःचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. याचे नाव 'Platform' असे असणार आहे. या पद्धतीने फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या Reels चालतात, अगदी त्याच पद्धतीने हे अ‍ॅपही काम करेल. जिओने Rolling Stone India आणि Creativeland Asia सोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीचा फोकस युजर्सना उत्तम एक्सपेरिअन्स आणि क्रिएटिव्हिटीसह कमाई करण्याची संधी देणे असा आहे.

इंस्टाग्राम रील्स प्रमाणेच असेल - यासंदर्भात बोलताना Jio Platforms ने म्हटले आहे, की 'ऑरगॅनिक ग्रोथ आणि स्टेडी - मॉनिटायझेशनसाठी स्टार एंटरटेनर्सना फायदा होईल. हे सिंगर्स, म्यूझिशियन्स, अ‍ॅक्टर्स, कॉमेडियन्स, डान्सर्स, फॅशन डिझायनर्स आणि कल्चरला प्रभावित करणाऱ्या सर्वच लोकांसाठी सोशल होम आहे.' महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात कंपनीने आतापर्यंत इंटरफेस आणि इतर डिटेल्सचा खुलासा केलेला नाही. मात्र, हे Instagram Reels प्रमाणे असण्याची शक्यता आहे. तसेच, हे युजर्सना उत्तम ग्रोथ आणि मॉनिटायझेशन ऑप्शन देण्यासाठी प्लॅन करत आहे.

कधीपर्यंत होणार लॉन्च? -Jio Short Video Platform चे बीटा व्हर्जन उपलब्धा आहे आणि स्टेबल जानेवारी 2023 मध्ये लॉन्च केले जाईल. मात्र, ते लॉग इन करता येणार नाही. सर्वप्रथम 100 फाउंडिंग मेंबर्स इनव्हाइट सिस्टिमनेच अ‍ॅपचा करू शकतील आणि त्यांच्या प्रोफाइलवर गोल्ड टिक व्हेरिफिकेशनने त्यांची ओळख पटवली जाईल. जे युजर्स नवे मेंबर्स जोडण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतील, ते रेफरल प्रोग्रॅमने लॉग इन करू शकतील. यानंतर त्यांना नवे फीचर्स दिली जातील, असे जिओने म्हटले आहे. तसेच, प्लॅटफॉर्म लवकरच व्हर्टिकलच्या क्रिएटर्ससाठी ओपन होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. 

या अ‍ॅपच्या माध्यमाने क्रिएटर्स अधिक पैसा कमावू शकता. रँक आणि रेप्युटेशनच्या आधारे पैसे दिले जातील. क्रिएटर्सना त्यांच्या प्रोफाईलवर 'Book Now' बटन मिळेल, जे युजर्स, फॅन्स आणि ब्रँड्सच्या आर्टिस्टसोबत बोलण्याची परवानगी देईल. याच्या माध्यमाने, पार्टनरशिप, सर्व प्रकारचे गिग्स आणि इतरही काही गोष्टी बुक केल्या जाऊ शकतील.

 

टॅग्स :JioजिओInstagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुक