शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
4
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
5
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
6
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
7
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
8
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
9
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
10
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
11
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
12
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
13
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
14
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
15
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
16
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
17
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
18
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
19
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
20
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?

Jio चा 1095GB डेटा देणारा नवीन प्लॅन सादर; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार अनेक फायदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:57 PM

Jio 3GB Daliy Data Plan: Jio ने 3GB डेली डेटा देणारा नवीन वार्षिक प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 3,499 रुपये आहे.  

24 जून रोजी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत कंपनीने JioPhone Next आणि Jio 5G ची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा ग्राहकांची गरज लक्षात ठेऊन कंपनीने एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. ज्या ग्राहकांना रोज 3GB डेटा लागतो त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो, या प्लॅनची किंमत 3,499 रुपये आहे. मोठी वैधता असलेले प्लॅन्स जर तुम्ही वापरत असाल तर जियोचा एक वर्षाची वैधता असलेला हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरेल. चला जाणून घेऊया जियोच्या 3,499 रुपयांच्या प्लॅनचे फायदे.  (Jio launched 3GB daily data yearly plan for prepaid users)  

Jio चा 3,499 रुपयांचा प्लॅन 

या जियो प्रीपेडमध्ये युजर्सना रोज 3 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे. या कालावधीत या प्लॅनमध्ये एकूण 1095GB डेटा तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो. जर तुमची रोजची डेटा लिमिट संपली तरी देखील तुम्ही 64 Kbps च्या स्पीडने डेटा वापरू शकाल.  

डेटा व्यतिरिक्त या प्लॅनसह तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतील. कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सोबतच या प्लॅनमध्ये जियो सिनेमा, जियो टीव्ही, जियो न्यूज आणि जियो क्लाउड सारख्या Jio Apps चा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल.  

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ