शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Jio घालणार Laptop सेगमेंटमध्ये धुमाकूळ, कमी किंमतीत भारी फीचर्ससह येतोय JioBook  

By सिद्धेश जाधव | Published: February 04, 2022 7:52 PM

JioBook लॅपटॉपच्या हार्डवेयरला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल आणि डेल, लेनवो, एचपी सारख्या कंपन्यांना टक्कर देईल.  

Reliance Jio च्या लॅपटॉपच्या बातम्या गेले कित्येक दिवस येत आहेत. कंपनी कमी किंमतीत लॅपटॉप लाँच करण्याची तयारी केल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, JioBook लॅपटॉपच्या हार्डवेयरला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल आणि डेल, लेनवो, एचपी सारख्या कंपन्यांना टक्कर देईल. 

टिपस्टर मुकुल शर्मानं या लॅपटॉपची एक लिस्टिंग शेयर केली आहे. या लिस्टिंगमध्ये याचा प्रोडक्ट आयडी 400830078 आहे. यात Windows 10 OS देण्यात येईल असं लिस्टिंगमधून समजलं आहे. याआधी हा एक अँड्रॉइड लॅपटॉप असेल, अशी बातमी आली होती. लाँच झाल्यावर हा ओएस विंडोज 11 वर देखील अपडेट केला जाऊ शकतो.  

लिस्टिंगमधून जियोच्या Emdoor Digital Technology Co LTD या व्हेंडरचा खुलासा झाला आहे. म्हणजे Jio या कंपनीकडून लॅपटॉप बनवून घेऊन आपल्या ब्रॅंडिंगनं विकू शकते. JioBook याआधी BIS वर देखील लिस्ट झाला होता. तसेच गीकबेंच बेंचमार्किंग अ‍ॅप्लिकेशनवरून देखील या लॅपटॉपच्या काही प्रमुख स्पेक्सची माहिती मिळाली आहे. या लॅपटॉपचा गिकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1,178 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 4,246 पॉईंट्स मिळाले आहेत. यात मीडियाटेक MT8788 चिपसेट देण्यात येईल. सोबत 2GB रॅम देण्यात येईल.  

हे देखील वाचा:

तुम्ही घोरता कि नाही सांगेल हा Smartwatch; सिंगल चार्जवर 14 दिवस चालणार Oppo Watch Free

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

टॅग्स :Jioजिओ