शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

जिओची शानदार ऑफर! स्वस्तात मिळतोय JioPhone Next, तम्ही 209 रुपयांच्या EMI वरही खरेदी करू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 3:45 PM

jiophone next discount offer : तुम्ही Amazon वरून Jio चा स्मार्टफोन 4449 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.

नवी दिल्ली : जिओने (Jio) आपला पहिला जिओ फोन लॉन्च केला, तेव्हा खरेदीदारांची रांग लागली होती. मात्र, जिओ फोन -2(Jio Phone 2) ला म्हणावे तितके यश मिळाले नाही. यानंतर कंपनीने जिओ फोन नेक्स्ट (JioPhone Next) लॉन्च केला, यामुळे ब्रँडला खूप आशा वाटत होत्या. मात्र, या फोनकडे सुद्धा लोकांनी विशेष लक्ष दिले नाही. 

आता हा फोन सवलतीत उपलब्ध आहे आणि तुमच्या बजेटमध्ये एक चांगला पर्याय आहे. दरम्यान, पहिल्या जिओ फोननंतर लोकांना अपेक्षा होती की जिओचा स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत येईल. मात्र, असे झाले नाही आणि लोकांनी या फोनवर जास्त लक्ष केंद्रित केले नाही. दरम्यान, आता हा फोन डिस्काउंटनंतर 4,449 रुपयांना मिळत आहे, जी चांगली गोष्ट आहे. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता.

तुम्ही Amazon वरून Jio चा स्मार्टफोन 4449 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 6,499 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला होता. मात्र, जिओ हा डिवाइस एक्सचेंज ऑफरवर 4,499 रुपयांना विकत आहे. तुम्हाला Amazon वर एक्सचेंज ऑफरची गरज नाही. ही एक चांगली डील आहे कारण तुम्ही हा फोन 5000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हा फोन Amazon वर 209 रुपयांच्या EMI वर देखील उपलब्ध आहे.

काय आहे फीचर्स?हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 215 प्रोसेसरसह येतो. यात 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे. हँडसेट Android वर बेस्ड Pragati OS वर काम करतो. ही ऑपरेटिंग सिस्टीम खास भारतीय वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात 3500mAh बॅटरी आहे. ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर, यात सिंगल रियर कॅमेरा आहे, जो 13MP चा आहे. समोर कंपनीने 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच, फोन कॅरियर लॉकसह येतो. म्हणजेच या फोनमध्ये तुम्ही इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे सिमकार्ड वापरू शकणार नाही. 

टॅग्स :Mobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञानJioजिओ