शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

JioPhone Next launch: मुकेश अंबानींनी अचानक निर्णय बदलला; आजचे JioPhone लाँचिंग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 10:03 AM

JioPhone Next launch delayed, rollout to start before Diwali : जिओने म्हटले आहे कीस जिओफोन नेक्स्टची अॅडव्हान्स ट्रायल सुरु आहे. या फोनचा रोल आऊट दिवाळीच्या दरम्य़ान केला जाईल.

रिलायन्स जिओ (Reliance Jio) चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन JioPhone Next चे आज होणारे लाँचिंग रद्द करण्यात आले आहे. कंपनीने गणेश चतुर्थी म्हणजेच आज 10 सप्टेंबरला या फोनला लाँच करून धमाका करण्याची योजना बनविली होती. आता हा फोन दिवाळीमध्ये लाँच केला जाणार आहे. हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे. (Jio Phone Next Rollout will Before Diwali, Now in Advanced Trials.)

जिओने म्हटले आहे कीस जिओफोन नेक्स्टची अॅडव्हान्स ट्रायल सुरु आहे. या फोनचा रोल आऊट दिवाळीच्या दरम्य़ान केला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या वर्षीच्या सुरुवातीला सांगितलेले की, जिओ आणि गुगलद्वारे हा फोन विकसित केला जात आहे. हा फोन 10 सप्टेंबरला उपलब्ध केला जाईल. परंतू आज लाँचिंगच्या दिवशी कंपनीने इच्छुक ग्राहकांना धक्का दिला आहे. 

दोन्ही कंपन्यांनी जिओफोन नेक्स्टला आणखी सक्षम बनविण्यासाठी काही युजर्सना तो वापरण्यासाठी दिला आहे. हा टप्पा पार पडला की दिवाळीच्या सुरुवातीला हा फोन लाँच केला जाईल. या अतिरिक्त काळामुळे सेमीकंडक्टरची टंचाई देखील दूर होईल आणि या काळात अधिक सेमिकंडक्टर साठवता येतील असे कंपनीने म्हटले आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीJioजिओSmartphoneस्मार्टफोन