शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! फक्त 75 रुपयांत मिळवा डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् एवढे सारे बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 8:28 PM

हा प्लॅन घेण्यासाठी आपण My Jio App वरही जाऊ शकता अथवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरूनही रिचार्ज करू शकता. आपल्याला हा प्लॅन Google Pay सारख्या विविध प्रकारच्या पेमेन्ट अॅप्सवरही उपलब्ध आहे.

रिलायन्सजिओ (Reliance Jio) ही एक प्रसिद्ध खाजगी टेलीकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या ग्राहकांना कमी किमतीत अधिक फायद्याचे प्लॅन्स ऑफर करते. यामुळेच ही सध्याची सर्वाधिक लोकप्रीय टेलिकॉम कंपनी आहे. आज आम्ही आपल्याला Jio च्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनसंदर्भात ममाहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये केवळ 75 रुपयांत अमर्याद कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे मिळतात.

हा आहे Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! -रिलायन्स जिओच्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनची किंमत आहे फक्त 75 रुपये. या प्लॅनध्ये आपल्याला बरेच बेनिफिट्स देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या फायद्यांची व्हॅलिडिटी 23 दिवसांची आहे. हा प्लॅन आपण अगदी सहजपणे रिचार्ज करू शकता आणि कमी किंमतीत अनेक बेनिफिट्स एन्जॉय करू शकता.

आनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळतील एवढे सारे बेनिफिट्स -जिओच्या या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये 23 दिवसांसाठी कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 100MB डेटा म्हणजेच एकूण 2.5GB डेटा आणि 50 एसएमएस हे बेनिफिट्स मिळत आहेत. महत्वाचे म्हणजे, डेली डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 60Kbps करण्यात येईल. याच बरोबर, या प्लॅनसोबत जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सिक्योरिटी (Jio Security) आणि जिओ क्लाउड (Jio Cloud) सारख्या जियो अॅप्सचे (Jio Apps) सब्सक्रिप्शनही दिले जाणर आहे.

हा प्लॅन घेण्यासाठी आपण My Jio App वरही जाऊ शकता अथवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरूनही रिचार्ज करू शकता. आपल्याला हा प्लॅन Google Pay सारख्या विविध प्रकारच्या पेमेन्ट अॅप्सवरही उपलब्ध आहे. 

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सReliance Jioरिलायन्स जिओ