शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Good Bye 2019 : गुगलवर वर्षभरात भारतीयांनी 'या' गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 2:40 PM

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात.

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. 2019 या वर्षात भारतीयांनी देखील अनेक गोष्टी सर्च केल्या आहेत. तसेच सरत्या वर्षात गुगलवर आपल्या आसपास घडलेल्या अनेक घटनांसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 

गुगलने 2019 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची एक लिस्ट जारी केली आहे. यामध्ये Lok Sabha Elections, Chandrayaan 2 आणि Article 370 या गोष्टी सर्वाधिक सर्च करण्यात आल्या असून आणखी काही गोष्टींचा देखील समावेश आहे. यासोबतच कबीर सिंग आणि अवेंजर्स एंडगेम सारखे काही चित्रपटही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले आहेत. 

सर्वाधिक सर्च करण्यात आलेले विषय (Topic)

भारतात 2019 मध्ये Cricket World Cup हे सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. त्यानंतर Lok Sabha Elections, Chandrayaan 2, Kabir Singh, Avengers: Endgame आणि Article 370 हे विषय सर्च करण्यात आले आहेत. 

सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या बातम्या (News)

Lok Sabha election results सर्वाधिक सर्च करण्यात आलं असून Chandrayaan 2, Article 370, PM Kisan Yojana आणि Maharashtra assembly elections देखील सर्च करण्यात आलं आहे. 

सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्ती (Personalities)

एखाद्या व्यक्तीने उल्लेखनीय कामगिरी केली की लगेचच त्याच्याविषयी गुगलवर सर्च केलं जातं. विंग कमांडर Abhinandan Varthaman यांना सर्वाधिक सर्च केलं गेलं आहे. तसेच Lata Mangeshkar, Yuvraj Singh, Anand Kumar आणि Vicky Kaushal या व्यक्तींचा समावेशही गुगल सर्चमध्ये आहे.

सर्वाधिक सर्च करण्यात आलेले खेळ (Sports Events)

गुगल 2019 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप, प्रो कबड्डी लीग, विंबलडन, कोपा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन ओपन यांचा समावेश हे सर्च करण्यात आलेल्या टॉप स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये आहे. 

सर्वाधिक सर्च करण्यात आलेलं What is...

नेमकं काय आहे हे समजण्यासाठी अनेक जण गुगलचा आधार घेत असतात. What is Article 370, What is exit poll, What is a black hole, What is howdy Modi आणि What is e-cigarette या गोष्टी 2019 या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :googleगुगलInternetइंटरनेटArticle 370कलम 370Chandrayaan 2चांद्रयान-2Electionनिवडणूक