शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
6
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
7
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
8
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
9
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
10
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
11
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
12
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
13
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
14
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
15
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
16
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
18
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
19
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
20
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 

Realme C21Y झाला लाँच; 5,000mAh बॅटरी आणि 4GB RAM सह बजेट सेगमेंटमध्ये घेतली एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: July 02, 2021 12:16 PM

Realme C21Y Launch: रियलमी सी21वाय वियतनाममध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनचा 3 जीबी रॅम 32 जीबी व्हेरिएंट 3,490,000 वियतनामी डाँग म्हणजे 11,300 भारतीय रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

काल रियलमीच्या Realme C21Y ची गीकबेंच लिस्टिंग समोर आली होती. आज कंपनीने सी सीरिजमधील आपला हा लो बजेट Realme C21Y स्मार्टफोन सादर केला आहे. हा रियलमीस्मार्टफोन सध्या वियतनाममध्ये लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह जगभरातील इतर देशांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया Realme C21Y ची संपूर्ण माहिती.  

Realme C21Y चे स्पेसिफिकेशन्स 

Realme C21Y मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600 × 720 पिक्सल आहे आणि हा डिस्प्ले 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या रियलमी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित रियलमी युआय देण्यात आला आहे. हा फोन Unisoc T610 चिपसेट आणि माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. 

फोटोग्राफीसाठी Realme C21Y मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सिक्योरिटीसाठी या फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी Realme C21Y मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

Realme C21Y की किंमत 

रियलमी सी21वाय वियतनाममध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनचा 3 जीबी रॅम 32 जीबी व्हेरिएंट 3,490,000 वियतनामी डाँग म्हणजे 11,300 भारतीय रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 3,990,000 वियतनामी डाँग म्हणजे 13,000 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानVietnamविएतनाम