शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

अब्राहम लिंकन यांच्यासारखं बोलणारं AI चॅटबॉट, Meta लवकरच लाँच करू शकतं - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 10:43 PM

मेटाचा हा चॅटबॉट्स सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : मेटा (Meta) लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वोत्तम नवीन चॅटबॉटवर काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, फेसबुकची पेरेंट कंपनी मेटा विविध प्रकारचे चॅटबॉट्स तयार करत आहे, ज्यामध्ये विविध व्यक्तिमत्त्वे दिसून येतात. मेटाचा हा चॅटबॉट्स सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. 

मेटाच्या या प्रोजेक्टशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, कंपनी अशा चॅटबॉट्सच्या प्रोटोटाइपवर काम करत आहे , जे आपल्या युजर्ससोबत माणसांशी संवाद साधू शकतात. या चॅटबॉटच्या मदतीने, मेटाला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह युजर्सची प्रतिबद्धता वाढवायची आहे.

या चॅटबॉट्सपैकी एक अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्याप्रमाणे बोलू शकतो, असा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यासोबतच आणखी एक चॅटबॉट प्रवासाच्या पर्यायांबद्दल बोलतो. रिपोर्टनुसार, हा चॅटबॉट युजर्संना सर्च फंक्शन सह आपल्या रिकमेन्डेशन सुद्धा देईल.

Llama 2 लँग्वेज मॉडेल मेटाने काही दिवसांपूर्वी  Llama 2 हे लँग्वेज मॉडेल सादर केले होते. याच्या मदतीने इतर कंपन्या स्वतःसाठी चॅटबॉट्स तयार करू शकतील.  Llama 2 चे दोन व्हर्जन आहेत. यापैकी एक  Llama 2 आणि दुसरा Llama 2-Chat आहे. Llama 2-Chat ला टू-वे कन्व्हर्सेशनसाठी डिझाइन केले आहे.

Google आणि Alexa चे प्लॅनिंगगुगलने ChatGPT बनवणारी कंपनी OpenAI प्रमाणे लँग्वेज मॉडेल PaLM 2 देखील विकसित केले आहे. यासोबतच अॅमेझॉन आपला व्हर्च्युअल असिस्टंटAlexa ला अधिक संवादी बनवण्यासाठी AI सपोर्ट आणण्याचा विचार करत आहे. यासोबतच गुगल सुद्धा आपल्या लँग्वेज मॉडेल (LLM) सह असिस्टेंटला 'सुपरचार्ज' करणे आणि त्याला आणखी चांगले बनवण्यावर काम करत आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMetaमेटाgoogleगुगल