शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 11:14 PM

Facebook Instagram Down: अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले.

Facebook Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ठप्प पडले. काहींना युट्युब आणि एक्सपर्यंत पोहोचणेही अशक्य झाले. अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले. तासाभरात सेवा पूर्ववत करून देण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू झाले. तर दुसरीकडे ट्विटर आणि व्हाट्सअप या सोशल मीडियावर या प्रसंगाचे मीम्स प्रचंड वायरल झाले.

सोशल मीडियावर सर्वाधिक युजर्स असलेले फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स या अकाउंट वापरणाऱ्यांचे मंगळवारी रात्री नऊ वाजता ऑटोमॅटिक लॉग आऊट झाले. अचानक फेसबुक मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा लॉगिन करण्यास अडथळे येत असल्याने एकमेकांकडे चौकशीही करण्यात आली. प्रत्येकालाच अडचण येत असल्याने सर्वरचा काही प्रॉब्लेम असेल असा विचार करून युजर्सनी या क्षणाचा मीम्सच्या माध्यमातून आनंद घेतला. तर रशियन हॅकर्स, ब्रिज ऑफ ट्रस्ट, का डिजिटल वॉर याबाबत सायबर तज्ज्ञ आडाखे बांधत आहेत. 

१. थेट लॉग आऊट होणं धोक्याची घंटासोशल मीडिया वापरणाऱ्या अनेकांना फेसबुक आणि इंस्टाग्राम अधिक सुरक्षित वाटते. एन्ड टू एन्ड इनस्क्रिप्शन असल्यामुळे येथे वापरकर्त्याची प्रायव्हसी उत्तम पद्धतीने राखली जात असल्याने या सोशल मीडियावर कोट्यावधींचा भरोसा आहे. मंगळवारी रात्री अचानक फेसबुक मधून सर्वजण लॉग आऊट झाल्यानंतर या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच वेळी जगभरातील अकाउंट ऑटोमॅटिक लॉग आऊट होणं याचाच अर्थ सिक्युरिटी कॉम्प्रमाईज झाली असं सायबर तज्ज्ञ सांगतात.

२. डिजिटल वॉरची नांदी की रशियन हॅकर्सचा प्रताप!फेसबुक आणि इंस्टाग्राम हे मेटाचे दोन्ही प्लॅटफॉर्मचे सर्वर अत्यंत सुरक्षित मानले जातात. मेटाकडे स्वतःचे सर्वर फार्म आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या सर्वर फार्मची कडेकोट सुरक्षा व्यवस्था कोणी छेदली का? यावरही आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासणी सुरू आहे. 

जागतिक स्तरावर अस्तित्व असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सुरक्षितता भेदणे सोपे नाही. शहरापेक्षा अधिक मोठ्या भागात स्वतःच्या मालकीचे फार्म सर्वर असलेल्या मेटाच्या तांत्रिक सुरक्षिततेवर युजर्स कडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत जगभरातील सायबर तज्ञ लवकरच आपले निष्कर्ष मांडतील.- जय गायकवाड, सायबर तज्ज्ञ

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञानMetaमेटा