शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
4
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
5
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
6
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
7
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
8
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
9
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
10
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
11
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
12
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
13
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
14
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
15
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
16
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
17
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
18
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
19
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
20
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

रेडमीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी येतोय Moto G22; कमी किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी  

By सिद्धेश जाधव | Published: April 02, 2022 5:20 PM

Moto G22 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात येईल.  

Motorola भारतातील बजेट सेगमेंटमध्ये आपला नवा स्मार्टफोन लाँच करणार असल्याची माहिती 91मोबाईल्सनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. हा फोन गेल्याच महिन्यात युरोपमध्ये आलेला Moto G22 असेल. जागतिक बाजारात या डिवाइसनं 4GB RAM, MediaTek Helio G37, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह पदार्पण केलं आहे.  

Moto G22 ची लाँच डेट  

मोटोरोलाचा आगामी बजेट स्मार्टफोन Moto G22 स्मार्टफोन पुढील आठवड्यात सादर केला जाईल. रिपोर्टमध्ये 4 ते 8 एप्रिल दरम्यान हा फोन लाँच केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. Moto G22 किंमत जागतिक बाजारात 169.99 यूरो ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय चालनानुसार 14,200 रुपयांच्या आसपास आहे. भारतीय किंमत देखील याच्या आसपास असावी अशी अपेक्षा आहे.  

Motorola Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स 

मोटो जी22 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. जो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम कंपनीनं दिली आहे. प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो जी37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.   

Motorola Moto G22 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहेत. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह पावर बॅकअप देते. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान