शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

लवकरच लाँच होऊ शकतो दमदार Moto G60S; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: July 13, 2021 4:37 PM

Motorola Moto G60s Price: Moto G60S स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर अलीकडेच भारतात लाँच झालेल्या Moto G60 सारखे असू शकतात.  

Motorola ने सध्या आपल्या G-सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. भारतात Moto G40 Fusion आणि Moto G60 स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता मोटोरोला काही निवडक देशांमध्ये Motorola G-सीरिजमध्ये अजून एक स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर सुधांशुने या स्मार्टफोनची माहिती MySmartPrice ला दिली आहे. हा नवीन मोटोरोला नवीन फोन युरोपमध्ये Moto G60S नावाने लाँच केला जाऊ शकतो. फक्त नाव नाही तर काही स्पेक्स आणि किंमतीची माहिती देखील या रिपोर्टमधून समोर आली आहे.  (Motorola Moto G60s Price Euro 300 Specifications Launch Date Colour Leak Lisbon Codename)

Moto G60S स्मार्टफोनचे कोडनेम Lisbon आहे. मोटोरोलाच्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचरची जास्त माहिती उपलब्ध झाली नाही. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर अलीकडेच भारतात लाँच झालेल्या Moto G60 सारखे असू शकतात.  

Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G60 मध्ये 6.8 इंचाचा फुल एचडी+ 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोटोरोला स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 732G SoC ला सपोर्ट करतो. तसेच यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन Android 11 वर चालतो.  

Moto G60 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. 

Moto G60S ची संभाव्य किंमत  

टिपस्टर सुधांशुने MySmartPrice ला दिलेल्या माहितीनुसार, Motorola G60S स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची किंमत 300 ते 320 युरो दरम्यान (अंदाजे 26,500 ते 28,300 रुपये) असू शकते.   

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड