शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Motorola Edge S चा जलवा; दोन मिनिटांत १० हजार युनिट्स 'SOLD OUT'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 6:37 PM

पाहा काय आहेत याचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

ठळक मुद्देया स्मार्टफोनमध्ये एकूण सहा कॅमेरे आहेत.Snapdragon 870 SoC Processor सह येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे

मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge S ला युझर्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चीनमध्ये सर्वप्रथम लाँच करण्यात आलेल्या या फोनचा आज पहिला सेल होता. या सेलदरम्यान केवळ दोनच मिनिटांमध्ये या स्मार्टफोनच्या 10 हजार युनिट्सची विक्री झाली. या फोनची चीनमधील किंमत 1999 युआन म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये जवळपास 22,500 रूपये इतकी आहे. हा फोन एमरेल्ड ग्लेज आणि एमरेल्ड लाईट या दोन कलर ऑप्शनमध्ये हा फोन येतो. या फोनमध्ये 2520*1080 पिक्लेल रिझॉल्युशनसह 6.7 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 21.9 असून आणि तो  90Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय चांगल्या व्ह्यूविंग अँगलसाठी यात HDR 10 चा सपोर्टही देण्यात आला आहे.  8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये Snapdragon 870 SoC Processor देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह लाँच करण्यात आलेला हा पहिला फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये  LPDDR5 रॅम देण्यात आली असून ती  LPDDR4 रॅमपेक्षा 72 टक्के अधिक वेगवान आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये UFS 3.1 स्टोरेजही मिळतं.या स्मार्टफोनमध्ये एकूण सहा कॅमेरे देण्यात आले असून पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह एक 16 मेगापिक्सेलची अल्टा वाईड लेन्स, २ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सिंग कॅमेरा आणि ToF कॅमेरा लेन्सही देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यात 16 आणि 8 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. Motorola Edge S मध्ये 5000mAh  ची बॅटरी देण्यात आली असून ती 20 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. तसंच हा स्मार्टफोन अँड्रॉईड ओएस 11 वर चालतो.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMotorolaमोटोरोलाchinaचीन