शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Netflix ने लॉन्च केलं प्रोफाईल ट्रान्सफर फीचर, आता पासवर्ड शेअर करता येणार नाही; कसं ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 22:27 IST

Netflix नं एक नवं फीचर आपल्या युझर्ससाठी आणलं आहे. Profile Transfer असं या फीचरचं नाव असून यातून नेटफ्लिक्स डेटा ट्रान्सफर करू शकता येणार आहे.

Netflix नं एक नवं फीचर आपल्या युझर्ससाठी आणलं आहे. Profile Transfer असं या फीचरचं नाव असून यातून नेटफ्लिक्स डेटा ट्रान्सफर करू शकता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून पासवर्ड शेअरिंग थांबवण्यास मदत होणार आहे. नेटफ्लिक्ससाठी पासवर्ड शेअरिंग ही मोठी समस्या आहे. या समस्येचा त्यांच्या महसुलावरही परिणाम होत आहे. यामुळे नेटफ्लिक्स हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनची संख्या कमी होण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणून पासवर्ड शेअरिंगचा उल्लेख केला आहे.

नेटफ्लिक्सने एका ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार आजपासून त्यांनी प्रोफाइल ट्रान्सफर फिचरची सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून यूझर्स त्यांचे सर्व नेटफ्लिक्स हिस्ट्री, सेव्ह केलेले गेम आणि इतर सेटिंग्जसह त्यांचे संपूर्ण प्रोफाइल ट्रान्सफर करू शकतात. हे फीचर आजपासून जगभरातील सर्व विद्यमान Netflix सदस्यांसाठी उपलब्ध करुन दिलं जाईल. 

तुम्ही Netflix सदस्य असल्यास तुमच्या खात्यावर प्रोफाइल ट्रान्सफर फीचर उपलब्ध होताच तुम्हाला ईमेलद्वारे सूचित केलं जाईल. तुम्ही तुमचं प्रोफाईल Netflix वर कसे ट्रान्सफर करू शकता याचीही माहिती जाणून घेऊयात. 

  • तुमच्या फोन किंवा ब्राउझरवर Netflix अॅप उघडा.
  • प्रोफाइल ट्रान्सफर करण्यासाठी, "ट्रान्सफर प्रोफाइल" वर जा.
  • होमपेजवर जा आणि नंतर ड्रॉपडाउन मेन्यूमधील आपल्या प्रोफाइल फोटोवर दिलेल्या पर्यायावरील सूचनांचे पालन करा.

१० कोटींहून अधिक यूझर्स पैसेच देत नाहीतनवं फीचर नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना इतरांकडून पासवर्ड घेण्याऐवजी स्वतःचं अकाऊंट तयार करण्यास प्रोत्साहित करणार आहे. आधीच्या एका अहवालानुसार, Netfinix ने माहिती दिली होती की या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने २ लाख यूझर्स गमावले आहेत, जे दुसऱ्या तिमाहीत २० लाखांपर्यंत पोहोचू शकतात. याशिवाय नेटफिनिक्सने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० कोटींहून अधिक यूझर्स सबस्क्रिप्शनसाठी पैसे देत नाहीत आणि दुसर्‍याकडून पासवर्ड घेऊन नेटफ्लिक्सची सुविधा वापरतात.

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सtechnologyतंत्रज्ञान